AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
अॅग्रोस्टार पोषण संरक्षण कोम्बो
3 शेतकरी

आयपीएम भाजीपाला किट

₹69₹120
( 43% सूट )
प्रति युनिटचे मुल्यसर्व कर लागू
पिकाच्या प्रत्येक समस्येवर कृषी डॉक्टरांचा योग्य सल्ला
original product
100% मूळ उत्पादन मोफत होम डिलिव्हरी
weather information
हवामानाच्या अचूक माहितीसह पीक नियोजन
कृषी विज्ञान व्हिडिओद्वारे शेतीचे अपडेट, आणि योजना
valueKisaan
६० लाख शेतकऱ्यांचा AgroStar वर भरोसा
Get it on Google Play

महत्वाचे गुणधर्म:

कॉम्बो मध्ये उपलब्ध उत्पादन
बायोसेन्स मेलॉन फ्लाय ल्यूर- 1 युनिट X 1 यूनिट फ्रूट फ्लाय ट्रॅप X 1 यूनिट
अतिरिक्त माहिती
या आमिषाचा उपयोग काकडी,डांगर भोपळा, टरबूज,कारले,पडवळ,भोपळा सारख्या अनेक पिकांमध्ये फळ माशी प्रौढांना आकर्षित करण्यासाठी केला जातो. कलिंगड, झुकीनी इ.निरीक्षण करण्यासाठी आणि मोठ्या प्रमाणात सापळा लावून नियंत्रण करण्यासाठी होतो.
पिकांसाठी लागू
काकडी,डांगर भोपळा, टरबूज,कारले,पडवळ,भोपळा इ.
प्रभाव कालावधी
ल्युर 60 दिवसांपर्यंत प्रभावी राहते.
परिणामकारकता
बायोसेंस मेलन फ्लाई: फळ माशी प्रौढांना आकर्षित करण्यासाठी केला जातो.
वापरण्याची पद्धत
फ्लाय ट्रॅप लूअर होल्डरमध्ये ल्यूर/डिस्पेन्सर ठेवावे आणि आणि ट्रॅप पिकाच्या कॅनोपी पातळीच्या अगदी वर शेतात विविध ठिकाणी लावावे. प्रत्येक सापळ्यात एक बॅक्ट्रोसेरा क्युकर्बिटाई वापरा.
प्रमाण
4-6 सापळे/एकर
घटक
क्यू ल्युर
agrostar_promise