पिकाच्या प्रत्येक समस्येवर कृषी डॉक्टरांचा योग्य सल्ला
100% मूळ उत्पादन मोफत होम डिलिव्हरी
हवामानाच्या अचूक माहितीसह पीक नियोजन
कृषी विज्ञान व्हिडिओद्वारे शेतीचे अपडेट, आणि योजना
६० लाख शेतकऱ्यांचा AgroStar वर भरोसा
फायदे
कसे वापरायचे
प्रशंसापत्र
रेटिंग
4.2
2793
515
369
184
328
महत्वाचे गुणधर्म:
घटक
क्लोरपायरीफॉस 50% + सायपरमेथ्रिन 5% ईसी
प्रमाण
कपास (मावा, तुडतुडे, फुलकिडे, पांढरी माशी, तंबाखू पाने खाणारी अळी, ठिपक्यांची बोन्ड अळी, शेंदरी बोन्ड अळी, अमेरिकन बोन्डे अळी): 600 मिली/एकर; भात (खोड कीड, पाने गुंढाळणारी अळी): 250-300 मिली/एकर
वापरण्याची पद्धत
फवारणी
मिसळण्यास सुसंगत
बहुतांशी सर्व रसायनांसोबत वापरता येते
पुनर्वापर आवश्यकता
किडींचा प्रादुर्भाव किंवा समस्येच्या तीव्रतेवर अवलंबून असते
पिकांसाठी लागू
कपास, भात,
अतिरिक्त माहिती
रस शोषक कीड, अळी दोन्हींवर प्रभावी, फवारणी नंतर झटपट रिझल्ट
विशेष टिप्पणी
येथे दिलेली माहिती फक्त संदर्भासाठी आहे. उत्पादनाची माहिती जाणून घेण्यासाठी व वापरण्यासाठी त्यावर लावलेले लेबल व पत्रकात दिलेल्या उत्पादनाचे पूर्ण तपशील व दिशादर्शक लक्षपूर्वक पाहा!