AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
अॅग्रोस्टार पोषण संरक्षण कोम्बो
17 शेतकरी

अ‍ॅडॉनिक्स 250 मिली + स्टेलर 500 मिली कॉम्बो

₹899₹1425
( 37% सूट )
प्रति युनिटचे मुल्यसर्व कर लागू
पिकाच्या प्रत्येक समस्येवर कृषी डॉक्टरांचा योग्य सल्ला
original product
100% मूळ उत्पादन मोफत होम डिलिव्हरी
weather information
हवामानाच्या अचूक माहितीसह पीक नियोजन
कृषी विज्ञान व्हिडिओद्वारे शेतीचे अपडेट, आणि योजना
valueKisaan
६० लाख शेतकऱ्यांचा AgroStar वर भरोसा
Get it on Google Play

Free Home Deliveryरेटिंग

4.1
11
2
1
0
3

महत्वाचे गुणधर्म:

कॉम्बो मध्ये उपलब्ध उत्पादन
अ‍ॅडॉनिक्स (पायरीप्रोक्झीफेन 05% + डायफेंथ्यूरॉन 25% एसई) 250 मिली X 1 , स्टेलर (जिब्रेलीक ऍसिड ०.००१%) 500 मिली X1
अतिरिक्त माहिती
अ‍ॅडॉनिक्स:-यामध्ये प्रौढ पांढरी माशी साठी आणि इतर रसशोषक कीटकांसाठी त्वरित नियंत्रण करते; स्टेलर:-उत्पादनाची मात्रा आणि गुणवत्ता वाढवते
पिकांसाठी लागू
कापूस
परिणामकारकता
अ‍ॅडॉनिक्स: पांढरी माशी , मावा, तुडतुडे, थ्रिप्स ; ;स्टेलर: फुलोरा अवस्थेनंतर पीक व फळ वाढीकरिता उपयुक्त
वापरण्याची पद्धत
फवारणी
प्रमाण
एडोनिक्स:-30-35 मिली / पंप किंवा 300-350 मिली / एकर ; स्टेलर :- 25-30 मिली/पंप किंवा 250 मिली/एकर
घटक
अ‍ॅडॉनिक्स (पायरीप्रोक्झीफेन 05% + डायफेंथ्यूरॉन 25% एसई) ; स्टेलर (जिब्रेलीक ऍसिड ०.००१%) 500 मिली
agrostar_promise