द्राक्षे, मिरची, टोमॅटो, बटाटा, काकडी, जिरे, आंबा आणि डाळिंब
घटक
अॅझोक्सीस्ट्रोबिन 23%एससी
प्रमाण
द्राक्षे, मिरची, टोमॅटो, बटाटे, काकडी, जिरे : 200 मिली/एकर, आंबा आणि डाळिंब 1 मिली/लिटर पाणी
वापरण्याची पद्धत
फवारणी
परिणामकारकता
"द्राक्षे :केवडा,भुरी;
मिरची - फळ कूज आणि भुरी;
आंबा - अँथ्रॅकनोज,भुरी;
टोमॅटो - लवकर आणि उशीरा करपा;
बटाटा - उशीरचा करपा;
काकडी -केवडा,भुरी;
जिरे : करपा आणि भुरी ;
डाळिंब : पाना व फळावरील डाग
मिसळण्यास सुसंगत
सामान्यतः वापरल्या जाणार्या कीटकनाशकांशी सुसंगत.
पुनर्वापर आवश्यकता
रोगाच्या तीव्रतेवर अवलंबून असते.
अतिरिक्त माहिती
"१) झाडांची फुले धारण करण्याची क्षमता वाढवते
२) पिकाच्या विस्तृत श्रेणीवरील रोगाचा प्रभावीपणे नाश होतो
३) पाने हिरवीगार आणि आरोग्यदायी बनवते
४) वनस्पतीला अजैविक तणावाविरुद्ध अधिक चांगल्या प्रकारे लढण्यास आणि पुरविलेल्या पोषक तत्वांचा उत्तम वापर करण्यास मदत करते"