पिकाच्या प्रत्येक समस्येवर कृषी डॉक्टरांचा योग्य सल्ला
100% मूळ उत्पादन मोफत होम डिलिव्हरी
हवामानाच्या अचूक माहितीसह पीक नियोजन
कृषी विज्ञान व्हिडिओद्वारे शेतीचे अपडेट, आणि योजना
६० लाख शेतकऱ्यांचा AgroStar वर भरोसा
फायदे
कसे वापरायचे
प्रशंसापत्र
रेटिंग
4.2
1558
240
230
100
174
महत्वाचे गुणधर्म:
घटक
फिप्रोनील 0.3% जीआर
प्रमाण
भात (खोड कीड, तपकिरी, पांढरे आणि हिरवे तुडतुडे, गॉल मिज, पोंगा अळी): 6-10 किलो/एकर; उस (लवकर येणार खोडकिडा, मूळ पोखरणारा किडा): 10-13 किलो/एकर; गहू (उधई): 8 किलो/एकर.
वापरण्याची पद्धत
मातीमध्ये मिसळून देणे
परिणामकारकता
भात:खोड कीड, तपकिरी, पांढरे आणि हिरवे तुडतुडे, गॉल मिज, पोंगा अळी; उस:लवकर येणार खोडकिडा, मूळ पोखरणारा किडा; गहू:वाळवी
मिसळण्यास सुसंगत
शेणखत अथवा रासायनिक खते यासोबत मिसळून द्यावे.
प्रभाव कालावधी
१५ दिवस
पुनर्वापर आवश्यकता
प्रतिबंधात्मक वापर करावा
पिकांसाठी लागू
भात, उस, गहू
अतिरिक्त माहिती
वाळवी आणि खोड कीड साथी प्रभावी
विशेष टिप्पणी
येथे दिलेली माहिती फक्त संदर्भासाठी आहे. विशेषत: म्हणजे मातीचे प्रकार आणि वातावरणाच्या बदलावर अवलंबून असते. उत्पादनाची माहिती जाणून घेण्यासाठी व वापरण्यासाठी त्यावर लावलेले लेबल व पत्रकात दिलेल्या उत्पादनाचे पूर्ण तपशील व दिशादर्शक लक्षपूर्वक पाहा!