AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
ॲग्रोस्टार
1394 शेतकरी

अ‍ॅग्रोनिल एक्स (फिप्रोनिल 5% एससी) 100 मिली

₹110₹175
( 37% सूट )
प्रति युनिटचे मुल्यसर्व कर लागू
पिकाच्या प्रत्येक समस्येवर कृषी डॉक्टरांचा योग्य सल्ला
original product
100% मूळ उत्पादन मोफत होम डिलिव्हरी
weather information
हवामानाच्या अचूक माहितीसह पीक नियोजन
कृषी विज्ञान व्हिडिओद्वारे शेतीचे अपडेट, आणि योजना
valueKisaan
६० लाख शेतकऱ्यांचा AgroStar वर भरोसा
Get it on Google Play
कसे वापरायचे
प्रशंसापत्र

Free Home Deliveryरेटिंग

4.1
873
160
156
74
131

महत्वाचे गुणधर्म:

घटक
फिप्रोनील 5% एससी
प्रमाण
भात (खोड कीड, तपकिरी, पांढरे आणि हिरवे तुडतुडे, गॉल मिज, पोंगा अळी): 400-600 मिली/एकर; कोबी (ठिपक्यांचे पतंग), मिरची (फुलकिडे, मावा, फळ पोखरणारी अळी): 320 400 मिली/एकर; उस (लवकर येणार खोडकिडा, मूळ पोखरणारा किडा), कपास (मावा, तुडतुडे, फुलकिडे, पांढरी माशी, बोन्डे अळी): 600-800 मिली/एकर.
वापरण्याची पद्धत
फवारणी
परिणामकारकता
भात: स्टेम बोरर, ब्राउन प्लांट हॉपर, ग्रीन लीफ हॉपर, लीफ हॉपर, गॉल मिज , व्हॉर्ल मॅग्गॉट, व्हाइट बॅक्ड प्लांट हॉपर; कोबी: डायमंड बॅक मॉथ; मिरची: थ्रिप्स,मावा, फळ पोखरणारी अळी; ऊस: लवकर शूट बोरर अँड रूट बोरर, कपाशी:तुडतुडे, थ्रिप्स, पांढरी माशी, बॉल वर्म्स
मिसळण्यास सुसंगत
बहुतांशी रसायनांनसोबत वापरता येते.
प्रभाव कालावधी
10 - 12 दिवस
पुनर्वापर आवश्यकता
किडींचा प्रादुर्भाव किंवा समस्येच्या तीव्रतेवर अवलंबून असते
पिकांसाठी लागू
भात, कोबी, मिरची, कपाशी, उस
अतिरिक्त माहिती
फुलकिडे नियंत्रणासाठी साठी सर्वात प्रभावी
विशेष टिप्पणी
येथे दिलेली माहिती फक्त संदर्भासाठी आहे. उत्पादनाची माहिती जाणून घेण्यासाठी व वापरण्यासाठी त्यावर लावलेले लेबल व पत्रकात दिलेल्या उत्पादनाचे पूर्ण तपशील व दिशादर्शक लक्षपूर्वक पाहा!
नोंदणी क्रमांक
CIR-159402/2-19-Fipronil (SC) (397)-2379
मटेरियल सेफ्टी डेटा शीट
क्लिक करा
कसे वापरावे
क्लिक करा
agrostar_promise