AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
ॲग्रोस्टार
5334 शेतकरी

अमेझ-एक्स (एमॅमेक्टिन बेंझोएट 5% एसजी) 250 ग्रॅम

₹647₹2000
( 68% सूट )
प्रति युनिटचे मुल्यसर्व कर लागू
दुसर्‍या साइजमध्ये:100 ग्रॅम500 ग्रॅम10 ग्रॅम
पिकाच्या प्रत्येक समस्येवर कृषी डॉक्टरांचा योग्य सल्ला
original product
100% मूळ उत्पादन मोफत होम डिलिव्हरी
weather information
हवामानाच्या अचूक माहितीसह पीक नियोजन
कृषी विज्ञान व्हिडिओद्वारे शेतीचे अपडेट, आणि योजना
valueKisaan
६० लाख शेतकऱ्यांचा AgroStar वर भरोसा
Get it on Google Play
फायदे
कसे वापरायचे
प्रशंसापत्र

Free Home Deliveryरेटिंग

4.3
3712
662
454
167
339

महत्वाचे गुणधर्म:

घटक
एमॅमेक्टिन बेंझोएट 5% एसजी
प्रमाण
"कापूस: 76-88 ग्रॅम/एकर, भेंडी: 54-68 ग्रॅम/ एकर; कोबी: 60-80 ग्रॅम / एकर;मिरची, वांगी, चहा: 80 ग्रॅम/एकर; तूर, हरभरा,द्राक्षे: 88 ग्रॅम/एकर"
वापरण्याची पद्धत
फवारणी
परिणामकारकता
कापूस: बोंड अळी; भेंडी,वांगी:फळ पोखरणारी व शेंडे पोखरणारी अळी;कोबी: डायमंड बॅक मॉथ; मिरची: फळ पोखरणारी,फुलकिडे, माइट्स; हरभरा,तूर: घाटे अळी , द्राक्षे:फुलकिडे; चहा: अळी
मिसळण्यास सुसंगत
स्टिकिंग एजंट्सशी सुसंगत
पुनर्वापर आवश्यकता
कीटकांचा प्रादुर्भाव किंवा रोगाच्या तीव्रतेवर अवलंबून असते.
पिकांसाठी लागू
कापूस, भेंडी, कोबी, मिरची, वांगी, तूर, हरभरा, द्राक्षे, चहा
अतिरिक्त माहिती
अमेझ-एक्स अळींचे प्रभावी नियंत्रण देते
विशेष टिप्पणी
येथे दिलेली माहिती फक्त संदर्भासाठी आहे. उत्पादनाची माहिती जाणून घेण्यासाठी व वापरण्यासाठी त्यावर लावलेले लेबल व पत्रकात दिलेल्या उत्पादनाचे पूर्ण तपशील व दिशादर्शक लक्षपूर्वक पाहा!
नोंदणी क्रमांक
Mfg by Advance Agro Life : CIR-115012/2014 EMAMECTINBENZOATE(SG)(350) -73
नोंदणी क्रमांक (2)
Mfg by Ulink Agritech : CIR-248937/2023-Emamectin Benzoate(SG) (442)-16
मटेरियल सेफ्टी डेटा शीट
क्लिक करा
कसे वापरावे
क्लिक करा
agrostar_promise