AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
बेयर
56 शेतकरी

अँट्रॅकॉल (प्रोपीनेब ७०% डब्ल्यूपी) 250 ग्रॅम

₹235₹350
( 33% सूट )
प्रति युनिटचे मुल्यसर्व कर लागू
पिकाच्या प्रत्येक समस्येवर कृषी डॉक्टरांचा योग्य सल्ला
original product
100% मूळ उत्पादन मोफत होम डिलिव्हरी
weather information
हवामानाच्या अचूक माहितीसह पीक नियोजन
कृषी विज्ञान व्हिडिओद्वारे शेतीचे अपडेट, आणि योजना
valueKisaan
६० लाख शेतकऱ्यांचा AgroStar वर भरोसा
Get it on Google Play
कसे वापरायचे

Free Home Deliveryरेटिंग

4.3
37
7
5
4
3

महत्वाचे गुणधर्म:

रासायनिक रचना
प्रोपिनेब ७०% डब्ल्यूपी
मात्रा
45 ग्रॅम / पंप किंवा 450 ग्रॅम / एकर
वापरण्याची पद्धत
फवारणे
प्रभावव्याप्ती
सफरचंद : खपल्या, डाळिंब: पान / फळावर ठिपके; बटाटा: लवकर आणि उशीरा करपा; मिरची: सलरोग; टोमॅटो: बुरशीमुळे सडणे; द्राक्षे: केवडा रोग; तांदूळ: पानांवर तपकिरी ठिपके
सुसंगतता
चिकट साधनांबरोबर सुसंगत
प्रभावाचा कालावधी
१५ दिवस
पुनर्वापर करण्याची वारंवारीता
किडींचा प्रादुर्भाव किंवा रोगाच्या तीव्रतेवर अवलंबून असते
पिकांना लागू
सफरचंद, डाळिंब, बटाटा, मिरची, टोमॅटो, द्राक्षे, भात
अतिरिक्त वर्णन (अधिक माहिती)
झिंकची उपलब्धता - पीकांवर समग्र सकारात्मक प्रभाव पाडते आणि रोपांची प्रतिकारशक्ती सुधारते ज्यामुळे उत्पादन आणि गुणवत्तेत सुधारणा होते.
agrostar_promise