AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
बेयर
316 शेतकरी

अँट्रॅकॉल (प्रोपीनेब 70% डब्ल्यूपी) 500 ग्रॅम

₹419₹600
( 30% सूट )
प्रति युनिटचे मुल्यसर्व कर लागू
पिकाच्या प्रत्येक समस्येवर कृषी डॉक्टरांचा योग्य सल्ला
original product
100% मूळ उत्पादन मोफत होम डिलिव्हरी
weather information
हवामानाच्या अचूक माहितीसह पीक नियोजन
कृषी विज्ञान व्हिडिओद्वारे शेतीचे अपडेट, आणि योजना
valueKisaan
६० लाख शेतकऱ्यांचा AgroStar वर भरोसा
Get it on Google Play
कसे वापरायचे

Free Home Deliveryरेटिंग

4.4
222
33
29
15
17

महत्वाचे गुणधर्म:

पिकांसाठी लागू
सफरचंद, डाळिंब, बटाटा, मिरची, टोमॅटो, द्राक्षे, भात
घटक
प्रोपिनेब ७०% डब्ल्यूपी
प्रमाण
सफरचंद, डाळिंब,बटाटा, टोमॅटो, द्राक्षे: 600 ग्रॅम / एकर; मिरची: 1000 ग्रॅम / एकर; तांदूळ: 600-800 ग्रॅम / एकर; कापूस: 500-600 ग्रॅम / एकर
वापरण्याची पद्धत
फवारणे
परिणामकारकता
सफरचंद : खपल्या, डाळिंब: पान / फळावर ठिपके; बटाटा: लवकर आणि उशीरा करपा; मिरची: सलरोग; टोमॅटो: बुरशीमुळे सडणे; द्राक्षे: केवडा रोग; तांदूळ: पानांवर तपकिरी ठिपके
मिसळण्यास सुसंगत
चिकट साधनांबरोबर सुसंगत
प्रभाव कालावधी
१५ दिवस
पुनर्वापर आवश्यकता
किडींचा प्रादुर्भाव किंवा रोगाच्या तीव्रतेवर अवलंबून असते
अतिरिक्त माहिती
झिंकची उपलब्धता - पीकांवर समग्र सकारात्मक प्रभाव पाडते आणि रोपांची प्रतिकारशक्ती सुधारते ज्यामुळे उत्पादन आणि गुणवत्तेत सुधारणा होते.
टिप्पणी
येथे दिलेली माहिती फक्त संदर्भासाठी आहे. उत्पादनाची माहिती जाणून घेण्यासाठी व वापरण्यासाठी त्यावर लावलेले लेबल व पत्रकात दिलेल्या उत्पादनाचे पूर्ण तपशील व दिशादर्शक लक्षपूर्वक पाहा!
संबंधित इतर उत्पादने
agrostar_promise