पिकाच्या प्रत्येक समस्येवर कृषी डॉक्टरांचा योग्य सल्ला
100% मूळ उत्पादन मोफत होम डिलिव्हरी
हवामानाच्या अचूक माहितीसह पीक नियोजन
कृषी विज्ञान व्हिडिओद्वारे शेतीचे अपडेट, आणि योजना
६० लाख शेतकऱ्यांचा AgroStar वर भरोसा
महत्वाचे गुणधर्म:
रासायनिक रचना
नायट्रोजन (एन), फॉस्फरस (पी) आणि पोटॅशियम (के)
मात्रा
फर्टिगेशन 25-50 किलो / एकर (पीक व अवस्थेवर आधारित)
वापरण्याची पद्धत
फर्टिगेशन
प्रभावव्याप्ती
अधिक पीक उत्पादन व गुणवत्ता
सुसंगतता
कॅल्शियमबरोबर सुसंगत नाही
पिकांना लागू
भाजीपाला पिके, फळ पिके, फुलांची पिके, तृणधान्ये, ऊस, कापूस, मसाले, तेलबिया व डाळी पिके अशा विस्तृत पिकांसाठी योग्य.
अतिरिक्त वर्णन
यारामिला हे विद्राव्य खत वनस्पतीचा मुळांचा विकास चांगला पद्धतीने करते. तसेच वनस्पतीच्या खोडांना मजबूत बनवते.व पिकांना रोग व किडींपासून सहनशील बनवते
विशेष टिप्पण्या
येथे दिलेली माहिती फक्त संदर्भासाठी आहे. विशेषत: म्हणजे मातीचे प्रकार आणि वातावरणाच्या बदलावर अवलंबून असते. उत्पादनाची माहिती जाणून घेण्यासाठी व वापरण्यासाठी त्यावर लावलेले लेबल व पत्रकात दिलेल्या उत्पादनाचे पूर्ण तपशील व दिशादर्शक लक्षपूर्वक पाहा!