विलवूड - ब्रँड (कॅम्पेस्टरॉल आणि स्टिगमास्टरॉल) 250 मिली
₹899₹1220
( 26% सूट )
प्रति युनिटचे मुल्यसर्व कर लागू
पिकाच्या प्रत्येक समस्येवर कृषी डॉक्टरांचा योग्य सल्ला
100% मूळ उत्पादन मोफत होम डिलिव्हरी
हवामानाच्या अचूक माहितीसह पीक नियोजन
कृषी विज्ञान व्हिडिओद्वारे शेतीचे अपडेट, आणि योजना
६० लाख शेतकऱ्यांचा AgroStar वर भरोसा
रेटिंग
4.1
10
2
0
1
2
महत्वाचे गुणधर्म:
घटक
कॅम्पेस्टरॉल आणि स्टिगमास्टरॉल
प्रमाण
15 मिली / पंप
वापरण्याची पद्धत
फवारणी
मिसळण्यास सुसंगत
सर्व कीटकनाशकांसोबत सुसंगत
पुनर्वापर आवश्यकता
किडींचा प्रादुर्भाव किंवा रोगाच्या तीव्रतेवर अवलंबून असते
पिकांसाठी लागू
भाजीपाला पिके, फळ पिके, फुलांची पिके, तृणधान्ये, ऊस, कापूस, मसाले, तेलबिया व डाळी पिके अशा विस्तृत पिकांसाठी योग्य.
अतिरिक्त माहिती
हे नैसर्गिक जैव उत्तेजक आहे जे वनस्पतीच्या संपूर्ण वाढीसाठी जैव-रसायन / शारीरिक क्रियाकलापांना उत्तेजन देते
टिप्पणी
येथे दिलेली माहिती फक्त संदर्भासाठी आहे. उत्पादनाची माहिती जाणून घेण्यासाठी व वापरण्यासाठी त्यावर लावलेले लेबल व पत्रकात दिलेल्या उत्पादनाचे पूर्ण तपशील व दिशादर्शक लक्षपूर्वक पाहा!