वेस्टर्न - प्रताप चणा ( 10 किग्रॅ) बियाणे
ब्रॅण्ड: वेस्टर्न अॅग्री
₹1200₹1700

इतर तपशील

  उत्पादनाची वैशिष्ट्ये

  महत्वाचे गुणधर्म:

  • पेरणीचा हंगाम: सप्टेंबरचा शेवट ते ऑक्टोबर
  • पेरणीची पद्धत: टोबुण/ पेरणे/ फोकुण
  • पेरणीतील अंतर: 30 x 10 सेंमी
  • अतिरिक्त वर्णन (अधिक माहिती): मध्यम परीपक्वता
  • पिकाचा कालावधी: 90- 95 दिवस