पिकाच्या प्रत्येक समस्येवर कृषी डॉक्टरांचा योग्य सल्ला
100% मूळ उत्पादन मोफत होम डिलिव्हरी
हवामानाच्या अचूक माहितीसह पीक नियोजन
कृषी विज्ञान व्हिडिओद्वारे शेतीचे अपडेट, आणि योजना
६० लाख शेतकऱ्यांचा AgroStar वर भरोसा
महत्वाचे गुणधर्म:
घटक
ह्यात मक्यातील पिष्टमय पदार्थावर आधारीत कण असतात
प्रमाण
वेलींसाठी 5 किग्रॅ/एकर आणि रोपांसाठी 7 ग्रॅम /रोप किंवा फळझाडांसाठी 14 ग्रॅम /रोप
वापरण्याची पद्धत
जमिनीद्वारे देणे.
परिणामकारकता
वाढीच्या हंगामात सर्व काळ पाणी तसेच अन्नद्रव्ये पुन्हा पुन्हा शोषते, साठवून ठेवते आणि गरजेनुसार बाहेर टाकते; कमी पाणी वापरून रोपांची गुणवत्ता आणि उत्पादन सुधारते, खते आणि तणनाशकांचा वापर कमी करते; सिंचनाच्या कमी पाळ्यांची गरज; अधिक गुणवत्तेचे उत्पादन आणि
मिसळण्यास सुसंगत
सर्व खातांशी सुसंगत
पुनर्वापर आवश्यकता
1 वेळ
पिकांसाठी लागू
सर्व पिके
अतिरिक्त माहिती
लावणीच्या वेळी खताबरोबर मिसळून मातीच्या खाली 3 ते 4 इंच आणि मुळांच्या भागात टाकले जाते. फोकून देऊ नये.