युपीएल- उलाला - 250 ग्रॅम
ब्रॅण्ड: यूपीएल
₹2151₹3200

रेटिंग

4.5
56
6
4
1
5

महत्वाचे गुणधर्म:

  • रासायनिक रचना: फ्लोनिकामिड 50 डब्लूजी
  • मात्रा: 6- 8 ग्रॅम/पंप किंवा 60 ग्रॅम/एकर
  • वापरण्याची पद्धत: फवारणी
  • प्रभावव्याप्ती: पांढरी माशी, मावा किडी, तुडतुडे
  • सुसंगतता: सर्व रासायानासोबत वापरता येते
  • प्रभावाचा कालावधी: 10 दिवस
  • पुनर्वापर करण्याची वारंवारीता: किडींचा प्रादुर्भाव किंवा रोगाच्या तीव्रतेवर अवलंबून असते
  • पिकांना लागू: भात, कापूस
  • अतिरिक्त वर्णन (अधिक माहिती): पांढरी माशी आणि हॉपर साठी सर्वात प्रभावी
  • विशेष टिप्पण्या: येथे दिलेली माहिती फक्त संदर्भासाठी आहे. उत्पादनाची माहिती जाणून घेण्यासाठी व वापरण्यासाठी त्यावर लावलेले लेबल व पत्रकात दिलेल्या उत्पादनाचे पूर्ण तपशील व दिशादर्शक लक्षपूर्वक पाहा!
संबंधित इतर उत्पादने