पिकाच्या प्रत्येक समस्येवर कृषी डॉक्टरांचा योग्य सल्ला
100% मूळ उत्पादन मोफत होम डिलिव्हरी
हवामानाच्या अचूक माहितीसह पीक नियोजन
कृषी विज्ञान व्हिडिओद्वारे शेतीचे अपडेट, आणि योजना
६० लाख शेतकऱ्यांचा AgroStar वर भरोसा
रेटिंग
4.2
130
15
20
7
15
महत्वाचे गुणधर्म:
घटक
ट्रिसिलोक्झेन इथॉक्सीलेट
प्रमाण
3.5 मिली/पंप किंवा 25मिली/100 लिटर
वापरण्याची पद्धत
फवारणी
परिणामकारकता
कीटकनाशकासोबत तसेच स्प्रेडर व अॅडजवंट बरोबर मिक्स होते
मिसळण्यास सुसंगत
बहुतेक कीटकनाशकाबरोबर सुसंगत
पिकांसाठी लागू
सर्व पिकांंसाठी
अतिरिक्त माहिती
कीटकनाशक,अन्नद्रव्य,पीक संजीवकामध्ये व्यवस्थितपणे मिसळणाऱ्या घटकामुळे फवारणीवेळी पिकांवर जास्त कव्हरेज होते. कीटकनाशक व अन्नद्रव्याचे प्रमाण कमी लागते त्याचबरोबर पिकांवरील परिमाण चांगले दिसतात.