किडींचा प्रादुर्भाव किंवा रोगाच्या तीव्रतेवर अवलंबून असते
पिकांना लागू
सोयाबीन, कापूस, मिरची, कांदा
विशेष टिप्पण्या
येथे दिलेली माहिती फक्त संदर्भासाठी आहे. उत्पादनाची माहिती जाणून घेण्यासाठी व वापरण्यासाठी त्यावर लावलेले लेबल व पत्रकात दिलेल्या उत्पादनाचे पूर्ण तपशील व दिशादर्शक लक्षपूर्वक पाहा!
पिकाची अवस्था
पिकाची पेरणी झाल्यावर आणि सिंचनापूर्वी हे जमिनीच्या पृष्टभागावर फवारणी करावी
महत्वपूर्ण माहिती
फवारणी उलट चालून करावी आणि फवारणी केलेल्या शेतात चालणे टाळावे