UP - Prokissan Grade - 2 (500 gm)
ब्रॅण्ड: मल्टीप्लेक्स
₹660₹795

महत्वाचे गुणधर्म:

  • रासायनिक रचना: जस्त 5 %, लोह 2 %, मँगेनीज 2 %, तांबे 0.50%, बोरॉन 0.50 %, मोलिब्डेनियम 0.05%
  • मात्रा: 15 ग्रॅम/पंप किंवा 500 ग्रॅम/एकर
  • वापरण्याची पद्धत: फवारणी किंवा ठिबकमधून देणे
  • प्रभावव्याप्ती: सर्व सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या कमतरतेवर उपचार म्हणून तसेच निरोगी वाढीसाठी.
  • सुसंगतता: बहुतेक सर्व कीडनाशकांशी सुसंगत.
  • प्रभावाचा कालावधी: 15 दिवस
  • पुनर्वापर करण्याची वारंवारीता: 3 वेळा
  • अतिरिक्त वर्णन (अधिक माहिती): उत्पादनाच्या देखभालीचा दर्जा वाढवते. रोग आणि किडींना प्रतिबंध करण्यासाठी सुद्धा मदत करते.
  • विशेष टिप्पण्या: येथे दिलेली माहिती फक्त संदर्भासाठी आहे. विशेषत: म्हणजे मातीचे प्रकार आणि वातावरणाच्या बदलावर अवलंबून असते. उत्पादनाची माहिती जाणून घेण्यासाठी व वापरण्यासाठी त्यावर लावलेले लेबल व पत्रकात दिलेल्या उत्पादनाचे पूर्ण तपशील व दिशादर्शक लक्षपूर्वक पाहा!