बासफॉलिअर CabMag (1 लिटर )
ब्रॅण्ड: कॉम्पो एक्सपर्ट
₹899₹1514

महत्वाचे गुणधर्म:

  • रासायनिक रचना: नायट्रेट N - 5%, CaO - 15%, MgO - 4% & B - 770 ppm, Adjuvants
  • मात्रा: 400मिली/एकर किंवा 40 मिली/पंप
  • वापरण्याची पद्धत: फवारणी
  • प्रभावव्याप्ती: चांगली मुळांची वाढ, विकास आणि निरोगी वनस्पती वाढ आणि फळांचा आकार वाढवते
  • सुसंगतता: हे बासफोलिअर केल्प प्रीमियमसोबत सुसंगत आहे
  • प्रभावाचा कालावधी: 7 - 12 दिवस
  • पुनर्वापर करण्याची वारंवारीता: 2 ते 3 वेळा पीक वाढीच्या टप्प्यावर 20 - 25 दिवसांच्या अंतराने
  • पिकांना लागू: भाजीपाला पिके, फळ पिके, फुलांची पिके, तृणधान्ये, ऊस, कापूस, मसाले, तेलबिया व डाळी पिके अशा विस्तृत पिकांसाठी योग्य.
  • अतिरिक्त वर्णन (अधिक माहिती): फळांमधील विकार कमी करते जसे कि फळांचा खालचा भाग सडणे, फळे तडकणे ,फळावर खड्ड्यासारखे डाग पडणे
  • विशेष टिप्पण्या: येथे दिलेली माहिती फक्त संदर्भासाठी आहे. विशेषत: म्हणजे मातीचे प्रकार आणि वातावरणाच्या बदलावर अवलंबून असते. उत्पादनाची माहिती जाणून घेण्यासाठी व वापरण्यासाठी त्यावर लावलेले लेबल व पत्रकात दिलेल्या उत्पादनाचे पूर्ण तपशील व दिशादर्शक लक्षपूर्वक पाहा!