AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
टाटा रेलीस
350 शेतकरी

ताक़त (हेक्साकोनॅझोल) 5% + कॅप्टन 70% डब्ल्यूपी) 250 ग्रॅम

₹349₹370
( 6% सूट )
प्रति युनिटचे मुल्यसर्व कर लागू
पिकाच्या प्रत्येक समस्येवर कृषी डॉक्टरांचा योग्य सल्ला
original product
100% मूळ उत्पादन मोफत होम डिलिव्हरी
weather information
हवामानाच्या अचूक माहितीसह पीक नियोजन
कृषी विज्ञान व्हिडिओद्वारे शेतीचे अपडेट, आणि योजना
valueKisaan
६० लाख शेतकऱ्यांचा AgroStar वर भरोसा
Get it on Google Play

Free Home Deliveryरेटिंग

4.2
220
40
46
18
26

महत्वाचे गुणधर्म:

अतिरिक्त माहिती
●ताकत हे ब्रॉड-स्पेक्ट्रम, संरक्षणात्मक, उपचारात्मक आणि अँटी-स्पोर्युलेशन क्रियाकलापांसह निर्मूलन करणारे आहे. ● मृदाजन्य रोगावर नियंत्रण ठेवण्यासाठी ड्रेंचिंग अधिक प्रभावी
घटक
हेक्साकोनॅझोल 5% + कॅप्टन 70% डब्ल्यूपी
प्रमाण
400 ग्रॅम/एकर
वापरण्याची पद्धत
फवारणी
परिणामकारकता
मिरची:अॅन्थ्रेक्नोझ,फळसड , बटाटा:उशिरा करपा,लवकर करपा,उडद:भुरी,तांबेरा
मिसळण्यास सुसंगत
"सामान्यतः वापरल्या जाणार्‍या कीटकनाशकांशी सुसंगत.
पुनर्वापर आवश्यकता
रोगाच्या तीव्रतेवर अवलंबून असते
पिकांसाठी लागू
मिरची , बटाटा,उडद
विशेष टिप्पणी
येथे दिलेली माहिती फक्त संदर्भासाठी आहे. उत्पादनाची माहिती जाणून घेण्यासाठी व वापरण्यासाठी त्यावर लावलेले लेबल व पत्रकात दिलेल्या उत्पादनाचे पूर्ण तपशील व दिशादर्शक लक्षपूर्वक पाहा!
संबंधित इतर उत्पादने
agrostar_promise