AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
एफएमसी

एफएमसी टालस्टर (बायफेंथ्रीन 10% इसी) 500 मिली

₹650
( 100% सूट )
प्रति युनिटचे मुल्यसर्व कर लागू
पिकाच्या प्रत्येक समस्येवर कृषी डॉक्टरांचा योग्य सल्ला
original product
100% मूळ उत्पादन मोफत होम डिलिव्हरी
weather information
हवामानाच्या अचूक माहितीसह पीक नियोजन
कृषी विज्ञान व्हिडिओद्वारे शेतीचे अपडेट, आणि योजना
valueKisaan
६० लाख शेतकऱ्यांचा AgroStar वर भरोसा
Get it on Google Play

महत्वाचे गुणधर्म:

पिकांसाठी लागू
कापूस, भात आणि ऊस
घटक
बायफेंथ्रीन 10% इसी
प्रमाण
कापूस, भात : 200 मिली / एकर; ऊस: 400 मिली / एकर
वापरण्याची पद्धत
फवारणी
परिणामकारकता
कापूस: बोंडअळी, व्हाईटफ्लाय, भात: स्टेम बोरर, लीफ फोल्डर आणि ग्रीन लीफ हॉपर; ऊस: वाळवी
मिसळण्यास सुसंगत
बहुतेक कीटकनाशकबरोबर सुसंगत
पुनर्वापर आवश्यकता
किडींचा प्रादुर्भाव किंवा रोगाच्या तीव्रतेवर अवलंबून असते, अधिक माहितीसाठी ‘Need expert help’ या बटना वर क्लिक करा!
अतिरिक्त माहिती
टालस्टार एक प्रभावी वाळवी नियंत्रन करणारे कीटकनाशक आहे. तसेच पिकामधील रसशोषक किड व पाने खाणाऱ्या किडींचे नियंत्रित करते.
टिप्पणी
येथे दिलेली माहिती फक्त संदर्भासाठी आहे. उत्पादनाची माहिती जाणून घेण्यासाठी व वापरण्यासाठी त्यावर लावलेले लेबल व पत्रकात दिलेल्या उत्पादनाचे पूर्ण तपशील व दिशादर्शक लक्षपूर्वक पाहा!
agrostar_promise