AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
इंडोफील

सल्फील ( गंधक 80% डब्ल्यूजी) 1 किग्रॅ

₹145₹160
( 9% सूट )
प्रति युनिटचे मुल्यसर्व कर लागू
पिकाच्या प्रत्येक समस्येवर कृषी डॉक्टरांचा योग्य सल्ला
original product
100% मूळ उत्पादन मोफत होम डिलिव्हरी
weather information
हवामानाच्या अचूक माहितीसह पीक नियोजन
कृषी विज्ञान व्हिडिओद्वारे शेतीचे अपडेट, आणि योजना
valueKisaan
६० लाख शेतकऱ्यांचा AgroStar वर भरोसा
Get it on Google Play

महत्वाचे गुणधर्म:

रासायनिक रचना
गंधक - 80% डब्ल्यूजी
मात्रा
द्राक्षे, गहू ,कॉफी, ग्वार, वाटाणे, जिरे, आंबा, सफरचंद: 750-1000 ग्रॅम / एकर
वापरण्याची पद्धत
फवारणी
प्रभावव्याप्ती
भुरी रोग आणि कोळ्यांचे नियंत्रण करण्यासाठी
सुसंगतता
इतर कोणत्याही रसायनाबरोबर मिसळू नये
प्रभावाचा कालावधी
10 दिवस
पुनर्वापर करण्याची वारंवारीता
किडींचा प्रादुर्भाव किंवा रोगाच्या तीव्रतेवर अवलंबून असते
पिकांना लागू
सफरचंद, द्राक्षे, शेंगदाणे, चवळी, मूग, उडीद, वाटाणा, ज्वारी, मिरची, भेंडी, आंबा, सिट्रस, चहा.
अतिरिक्त वर्णन
हाताळण्यास सोपे; सल्फील डब्याला चिकटत नाही, त्यामुळे वाया जाणे टाळता येते आणि पर्यावरणस्नेही आहे
विशेष टिप्पणी
येथे दिलेली माहिती फक्त संदर्भासाठी आहे. उत्पादनाची माहिती जाणून घेण्यासाठी व वापरण्यासाठी त्यावर लावलेले लेबल व पत्रकात दिलेल्या उत्पादनाचे पूर्ण तपशील व दिशादर्शक लक्षपूर्वक पाहा!
संबंधित इतर उत्पादने
agrostar_promise