क्षमस्व, हा लेख आपण निवड केलेल्या भाषामध्ये नाही
आपल्या राज्यात लवकरच अ‍ॅग्री दुकान उपलब्ध होईल.
  आपली रिक्वेस्ट यशस्वीरीत्या पाठविण्यात आली आहे.
स्प्रिंट (मँकोझेब 50% + कार्बेंडॅझिम 25% डब्ल्यूएस) 250 ग्रॅम
0 gm
ब्रॅण्ड: इंडोफील
₹350₹357
महत्वाचे गुणधर्म:
  • रासायनिक रचना: मँकोझेब 50% + कार्बेन्डाझिम 25% डब्ल्यूएस
  • मात्रा: भुईमूग - 3 ग्रॅम /किग्रॅ बियाणे बटाटा - 60 ग्रॅम/ क्विंटल कोंब
  • वापरण्याची पद्धत: बियाणे प्रक्रिया
  • प्रभावव्याप्ती: बटाटा: उशिराचा करपा; भुईमूग: मूळ सड, टिक्का,बूड कुजव्या
  • सुसंगतता: लाईम सल्फर आणि बोर्डो मिश्रण किंवा अल्कली द्रावणे सोडून नेहेमी वापरल्या जाणाऱ्या कीटकनाशकांशी सुसंगत
  • प्रभावाचा कालावधी: 10 दिवस
  • पुनर्वापर करण्याची वारंवारीता: किडींचा प्रादुर्भाव किंवा रोगाच्या तीव्रतेवर अवलंबून असते
  • पिकांना लागू: बटाटा, भुईमूग, भात, गहू
  • अतिरिक्त वर्णन (अधिक माहिती): बियाण्याची अंकुरण क्षमता आणि पिकाची उभे राहण्याची क्षमता सुधारते. रोपांना मँगेनीज आणि जस्त पुरवते.
संबंधित इतर उत्पादने
X
अ‍ॅग्रोस्टारची निवड केल्याबद्दल धन्यवाद!
कृपया आपला नंबर द्या. आमचे प्रतिनिधी आपल्याला कॉल करून आपली ऑर्डर निश्चित करतील.
मोबाईल नंबर*
पूर्ण नाव
‘सबमिट’ वर क्लिक करून आपण आपली माहिती अ‍ॅग्रोस्टारला पाठविण्यास सहमती दिली आहे. जी लागू कायद्यानुसार याचा वापर करू शकतात.अॅग्रोस्टार अटी व नियम
अ‍ॅग्रोस्टावरून उत्पादने खरेदी करण्याची दुसरी पद्धत
आमचे अ‍ॅप डाउनलोड करा
आम्हाला मिस कॉल द्या
मिस कॉल