AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
स्प्रेवेल
7 शेतकरी

स्प्रेवेल स्प्रेकिंग बॅटरी पंप (12 * 8)

₹3200₹4500
( 29% सूट )
प्रति युनिटचे मुल्यसर्व कर लागू
पिकाच्या प्रत्येक समस्येवर कृषी डॉक्टरांचा योग्य सल्ला
original product
100% मूळ उत्पादन मोफत होम डिलिव्हरी
weather information
हवामानाच्या अचूक माहितीसह पीक नियोजन
कृषी विज्ञान व्हिडिओद्वारे शेतीचे अपडेट, आणि योजना
valueKisaan
६० लाख शेतकऱ्यांचा AgroStar वर भरोसा
Get it on Google Play
फायदे
कसे वापरायचे

Free Home Deliveryरेटिंग

3.6
3
1
1
1
1

महत्वाचे गुणधर्म:

पंपाची क्षमता
16 लिटर
बॅटरी प्रकार
लीड अ‍ॅसिड, 12 व्ही 8 एएच
फवारण्याची क्षमता
पूर्ण दबावाने 15 पंप होतात आणि नंतर दबाव सतत कमी होत जातो.
लान्सचा प्रकार
स्टेनलेस स्टील टेलेस्कोपिक एक्सपांडेबल लान्स
नोजल
वॉशरसह 4 प्रकारचे नोझल्स
सेफ्टी कीट
हातमोजे, आणि गॉगलसह विनामूल्य सुरक्षा किट. कृपया लक्षात घ्या की हा पंपचा भाग नाही. हे पंपसह स्वतंत्रपणे येते; विनामूल्य
उत्पादक वॉरंटी
केवळ दोषांच्या उत्पादनासाठी बॅटरीवर 6 महिन्यांच्या बदलीची वॉरंटी. डिलीव्हरीच्या तारखेपासून 5दिवसांच्या आत कंपनीला सूचित केल्या पाहिजेत. ग्राहकाकडून वस्तू चुकीच्या पद्धतीने हाताळल्यास व काही दोष निर्माण झाल्यास वॉरंटी मिळणार नाही.
ट्रिगर पद्धत
ऑन-ऑफ प्लास्टिक ट्रिगर / क्लच
देखभाल
वापरल्यानंतर पाण्याने पंप स्वच्छ धुवा. चार्जिंगची वेळ 10 तास आहे. पंपची बॅटरी पूर्णपणे चार्ज ठेवा
अॅक्सेसरीज
बेल्ट सेट, चार्जर, होस पाईप , क्लच, लान्स, नोजल सेट, वॉशर्स, फ्री सेफ्टी किट, फ्री एलईडी बल्ब
टिप्पणी
उच्च दाब पंप; अ‍ॅडजस्टेबल नोजल; ऑन-ऑफ प्लॅस्टिक ट्रिगर; नोजल अडथळे टाळण्यासाठी इन-लाइन फिल्टर,
agrostar_promise