स्प्रेवेल बॅटरी पंप 16C-3 (12*8)
ब्रॅण्ड: स्प्रेवेल
₹2900₹4200

महत्वाचे गुणधर्म:

  • विशेष टिप्पण्या: ब्रासचा कनेक्टर असलेला हेवी ड्युटी पोलादी लान्स ; उच्च प्रतीच्या औद्योगिक प्लास्टीकचे (PP) टाकीचे मटेरियल; खटक्याचाप्रकार: चालू-बंद प्लास्टीक; 5 प्रकारचे नोझल्स; नोझल बंद होऊ नये म्हणून मध्ये एक गाळणी
  • देखभाल: पंपाची बॅटरी पूर्णपणे चार्ज ठेवा
  • सहायक उपकरणे: पट्टा आणि चार्जर
  • अतिरिक्त वर्णन (अधिक माहिती): वापरानंतर पंप पाण्याने धुवा. बॅटरीला 6 महिन्यांची उत्पादकाची वॉरंटी आहे (नीट न हाताळल्यामुळे झालेल्या मोडतोडीचा उत्पादकाच्या वॉरंटीमध्ये समावेश नाही)
संबंधित इतर उत्पादने