AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
RSR

आरएसआर - डबल मोटर बॅटरी पंप (२०लीटर)

₹3700₹4000
( 8% सूट )
प्रति युनिटचे मुल्यसर्व कर लागू
पिकाच्या प्रत्येक समस्येवर कृषी डॉक्टरांचा योग्य सल्ला
original product
100% मूळ उत्पादन मोफत होम डिलिव्हरी
weather information
हवामानाच्या अचूक माहितीसह पीक नियोजन
कृषी विज्ञान व्हिडिओद्वारे शेतीचे अपडेट, आणि योजना
valueKisaan
६० लाख शेतकऱ्यांचा AgroStar वर भरोसा
Get it on Google Play
कसे वापरायचे

महत्वाचे गुणधर्म:

पंपाची क्षमता
२० लिटर
बॅटरी प्रकार
१२ वोल्ट : १२अँपिअर, ३.५ किलो
फवारण्याची क्षमता
४ लि प्रति मिनिट क्षमता, दोन्ही मोटरवरील चालण्याची वेळ २.५ ते ३ तास.
लान्सचा प्रकार
गन - ६० सें.मी ब्रास हाईजेट गन
नोजल
गन
सेफ्टी कीट
सुरक्षा मास्क, हातमोजे, गॉगल
उत्पादक वॉरंटी
बॅटरीमध्ये केवळ मॅन्युफॅक्चरिंग दोष असेल तर 6 महिन्यात बदलण्याची हमी. गहाळ झालेल्या वस्तूंची माहिती डिलिव्हरीच्या तारखेपासून 5 दिवसांच्या आत कंपनीला द्यावी ग्राहकाने केलेल्या चुकीच्या हाताळणीमुळे दोष निर्माण असेल तर वॉरंटी दिली जाणार नाही. उत्पादनमध्ये असलेल्या दोषमुळे वॉरंटी दिली जाईल.
देखभाल
पंपाची बॅटरी पूर्ण चार्ज करावी.
अॅक्सेसरीज
नायलॉन बेल्ट, सुरक्षा किट, चार्जरआणि एलईडी लाइट.
टिप्पणी
हाय प्रेशर फवारणीसाठी डबल पंप ६० सें.मी. ब्रास हायजेट गनसह येतो
संबंधित इतर उत्पादने
agrostar_promise