सफरचंद: स्कॅब ;बटाटा : लवकरचा करपा, उशिराचा करपा;भुईमूग: तांबेरा आणि टिक्का; द्राक्षे: अँथक्र्नोस आणि डाऊनी मिल्ड्यू,;मिरची:फळ कुजणे,;फुलकोबी:पानावरील डाग
मिसळण्यास सुसंगत
बहुतेक सर्व रसायनांशी सुसंगत
प्रभाव कालावधी
8-12 दिवस
पुनर्वापर आवश्यकता
किडींचा प्रादुर्भाव किंवा रोगाच्या तीव्रतेवर अवलंबून असते
अतिरिक्त माहिती
मातीत आळवणीसाठी सुद्धा वापरले जाते.
टिप्पणी
येथे दिलेली माहिती फक्त संदर्भासाठी आहे. उत्पादनाची माहिती जाणून घेण्यासाठी व वापरण्यासाठी त्यावर लावलेले लेबल व पत्रकात दिलेल्या उत्पादनाचे पूर्ण तपशील व दिशादर्शक लक्षपूर्वक पाहा!