AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
बेयर
67 शेतकरी

बायर लेसेंटा (फिप्रोनील 40% + इमिडाक्लोप्रीड 40% WG) 40 ग्रॅम

₹459₹770
( 40% सूट )
प्रति युनिटचे मुल्यसर्व कर लागू
पिकाच्या प्रत्येक समस्येवर कृषी डॉक्टरांचा योग्य सल्ला
original product
100% मूळ उत्पादन मोफत होम डिलिव्हरी
weather information
हवामानाच्या अचूक माहितीसह पीक नियोजन
कृषी विज्ञान व्हिडिओद्वारे शेतीचे अपडेट, आणि योजना
valueKisaan
६० लाख शेतकऱ्यांचा AgroStar वर भरोसा
Get it on Google Play
कसे वापरायचे

Free Home Deliveryरेटिंग

4.4
46
10
6
2
3

महत्वाचे गुणधर्म:

घटक
फिप्रोनील 40% + इमिडाक्लोप्रीड 40% डब्लूजी
प्रमाण
ऊस: 175-200 ग्रॅम / एकर; भुईमूग: 100-120 ग्रॅम / एकर,
वापरण्याची पद्धत
फवारणी
परिणामकारकता
हुमणीच्या नियंत्रणासाठी
मिसळण्यास सुसंगत
बहुतेक सर्व रसायनांशी सुसंगत
प्रभाव कालावधी
10 दिवस
पुनर्वापर आवश्यकता
किडींचा प्रादुर्भाव किंवा रोगाच्या तीव्रतेवर अवलंबून असते
पिकांसाठी लागू
ऊस, भुईमूग
अतिरिक्त माहिती
रसायनशास्त्रातील ह्या] दोन प्रकारच्या पद्धतींचे संयोग किटांवर विपरित कार्य करतात (आंतरप्रवाही आणि अंतर्ग्रहण / संपर्क)
टिप्पणी
येथे दिलेली माहिती फक्त संदर्भासाठी आहे. विशेषत: म्हणजे मातीचे प्रकार आणि वातावरणाच्या बदलावर अवलंबून असते. उत्पादनाची माहिती जाणून घेण्यासाठी व वापरण्यासाठी त्यावर लावलेले लेबल व पत्रकात दिलेल्या उत्पादनाचे पूर्ण तपशील व दिशादर्शक लक्षपूर्वक पाहा!
संबंधित इतर उत्पादने
agrostar_promise