पिकाच्या प्रत्येक समस्येवर कृषी डॉक्टरांचा योग्य सल्ला
100% मूळ उत्पादन मोफत होम डिलिव्हरी
हवामानाच्या अचूक माहितीसह पीक नियोजन
कृषी विज्ञान व्हिडिओद्वारे शेतीचे अपडेट, आणि योजना
६० लाख शेतकऱ्यांचा AgroStar वर भरोसा
महत्वाचे गुणधर्म:
अतिरिक्त माहिती
हे टॉर्नेडो पंपाचे स्मार्ट स्विच आहे. बॅटरीची बचत व्हावी म्हणून याची रचना केली आहे. हिरवे बटण डबल मोटर ऑपरेशन सुरू करण्यासाठी आहे आणि लाल बटण स्टिरिंग मोटर सुरू करण्यासाठी आहे. लाल बटण दाबल्यावर स्टिरिंग मोटर ३० सेकंदांसाठी सुरू होते आणि नंतर आपोआप थांबते.