AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
पीआय इंडस्ट्रीज
75 शेतकरी

पिमिक्स (मेट्सल्फ्यूरॉन मेथिल 10% + क्लोरीमुरॉन इथिईल 10% डब्ल्यूपी) 8 ग्रॅम

₹109₹207
( 47% सूट )
प्रति युनिटचे मुल्यसर्व कर लागू
पिकाच्या प्रत्येक समस्येवर कृषी डॉक्टरांचा योग्य सल्ला
original product
100% मूळ उत्पादन मोफत होम डिलिव्हरी
weather information
हवामानाच्या अचूक माहितीसह पीक नियोजन
कृषी विज्ञान व्हिडिओद्वारे शेतीचे अपडेट, आणि योजना
valueKisaan
६० लाख शेतकऱ्यांचा AgroStar वर भरोसा
Get it on Google Play

Free Home Deliveryरेटिंग

4.2
50
10
5
2
7

महत्वाचे गुणधर्म:

रासायनिक रचना
मेट्सल्फ्यूरॉन मेथिल 10% + क्लोरीमुरॉन इथिईल 10% डब्ल्यूपी
मात्रा
8 ग्रॅम /एकर
वापरण्याची पद्धत
फवारणी
प्रभावव्याप्ती
भात मध्ये रुंद तणांचे नियंत्रिण करण्यासाठी भात:लव्हाळी आणि रुंद पानांच्या तणे
सुसंगतता
बहुतेक स्टिकर शी सुसंगत
पुनर्वापर करण्याची वारंवारीता
किडींचा प्रादुर्भाव किंवा रोगाच्या तीव्रतेवर अवलंबून असते
पिकांना लागू
भात
अतिरिक्त वर्णन
पिमिक्स एक ब्रॉड स्पेक्ट्रम तणनाशक आहे जे भातरोपांमधील लव्हाळा व रुंद पानांचे तणांचे प्रभावी नियंत्रण करते.
विशेष टिप्पण्या
येथे दिलेली माहिती फक्त संदर्भासाठी आहे. उत्पादनाची माहिती जाणून घेण्यासाठी व वापरण्यासाठी त्यावर लावलेले लेबल व पत्रकात दिलेल्या उत्पादनाचे पूर्ण तपशील व दिशादर्शक लक्षपूर्वक पाहा!
पिकाची अवस्था
भात (उगवणीपूर्वी व उगवणीनंतर),भात( सरळ पेरणीनंतर किंवा लागवडीनंतर)
महत्वपूर्ण माहिती
फवारणीसाठी स्वच्छ पाण्याचा वापर करावा,जमिनीत पुरेसा ओलावा असावा. फ्लड जेट किंवा फ्लॅट फॅन नोझल जा एकसमान फवारणीसाठी वापर करावा
agrostar_promise