AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
पारिजात
14 शेतकरी

पारिजात - बेस 50 - (बुप्रोफेझिन 15% + अ‍ॅसेफेट 35% डब्ल्यूपी) 250 ग्रॅम

₹236₹340
( 31% सूट )
प्रति युनिटचे मुल्यसर्व कर लागू
पिकाच्या प्रत्येक समस्येवर कृषी डॉक्टरांचा योग्य सल्ला
original product
100% मूळ उत्पादन मोफत होम डिलिव्हरी
weather information
हवामानाच्या अचूक माहितीसह पीक नियोजन
कृषी विज्ञान व्हिडिओद्वारे शेतीचे अपडेट, आणि योजना
valueKisaan
६० लाख शेतकऱ्यांचा AgroStar वर भरोसा
Get it on Google Play

Free Home Deliveryरेटिंग

4.4
11
0
1
1
1
कीड व रोग

महत्वाचे गुणधर्म:

रासायनिक रचना
बुप्रोफेझिन 15% + अ‍ॅसेफेट 35% डब्ल्यूपी
मात्रा
400 ग्रॅम/एकर
वापरण्याची पद्धत
फवारणी
प्रभावव्याप्ती
भात: ब्राऊन प्लॅंट हॉपर, ग्रीन लीफ हॉपर, व्हाइट प्लॅंट हॉपर.
सुसंगतता
बहुतेक सर्व रसायनांशी सुसंगत
पुनर्वापर करण्याची वारंवारीता
किडींचा प्रादुर्भाव किंवा रोगाच्या तीव्रतेवर अवलंबून असते
पिकांना लागू
भात
अतिरिक्त वर्णन (अधिक माहिती)
बेस 50 हे एक ब्रॉड-स्पेक्ट्रम आंतरप्रवाही व स्पर्शजन्य कीटकनाशक आहे हे पिकांना त्वरित जबरदस्त आणि दीर्घ कालावधीसाठी नियंत्रण करते.
विशेष टिप्पण्या
येथे दिलेली माहिती फक्त संदर्भासाठी आहे. उत्पादनाची माहिती जाणून घेण्यासाठी व वापरण्यासाठी त्यावर लावलेले लेबल व पत्रकात दिलेल्या उत्पादनाचे पूर्ण तपशील व दिशादर्शक लक्षपूर्वक पाहा!
agrostar_promise