AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
इंडोफील
5 शेतकरी

रीमॉन (नोव्हाल्युरॉन 10 % इसी) 250 मिली

₹1000₹1056
( 5% सूट )
प्रति युनिटचे मुल्यसर्व कर लागू
दुसर्‍या साइजमध्ये:1 लीटर
पिकाच्या प्रत्येक समस्येवर कृषी डॉक्टरांचा योग्य सल्ला
original product
100% मूळ उत्पादन मोफत होम डिलिव्हरी
weather information
हवामानाच्या अचूक माहितीसह पीक नियोजन
कृषी विज्ञान व्हिडिओद्वारे शेतीचे अपडेट, आणि योजना
valueKisaan
६० लाख शेतकऱ्यांचा AgroStar वर भरोसा
Get it on Google Play

महत्वाचे गुणधर्म:

रासायनिक रचना
नोव्हाल्युरॉन 10 % इसी
मात्रा
कापूस: 400 मिली / एकर; कोबी: 300 मिली / एकर; टोमॅटो: 300 मिली / एकर, मिरची: 150 मिली / एकर, हरभरा: 300 एकर / एकर
वापरण्याची पद्धत
फवारणी
प्रभावव्याप्ती
कापूस: अमेरिकन बोंडअळी ; कोबी: डायमंड बॅक मॉथ; टोमॅटो: फळ पोखरणारी अळी ; मिरची: फळ पोखरणारी अळी; तंबाखू: सुरवंट;हरभरा: घाटे अळी
सुसंगतता
अल्कली पदार्थे सोडून, बहुसंख्य कीटकनाशकांशी सुसंगत.
प्रभावाचा कालावधी
10 दिवस
पुनर्वापर करण्याची वारंवारीता
किडींचा प्रादुर्भाव किंवा रोगाच्या तीव्रतेवर अवलंबून असते
पिकांना लागू
कापूस, कोबी, टोमॅटो, मिरची, हरभरा
अतिरिक्त वर्णन
रीमोनची कार्य करण्याची पद्धत एकमेव आहे आणि ते चिटीन संश्लेषणाला प्रतिबंध करते.
विशेष टिप्पण्या
येथे दिलेली माहिती फक्त संदर्भासाठी आहे. उत्पादनाची माहिती जाणून घेण्यासाठी व वापरण्यासाठी त्यावर लावलेले लेबल व पत्रकात दिलेल्या उत्पादनाचे पूर्ण तपशील व दिशादर्शक लक्षपूर्वक पाहा!
संबंधित इतर उत्पादने
agrostar_promise