न्यूट्रीफीड एनपीके (19:19:19) 1 किलो
ब्रॅण्ड: न्यूट्रीफीड
₹129₹180

महत्वाचे गुणधर्म:

  • रासायनिक रचना: N - 19%, P2O5 - 19% & K2O - 19%
  • मात्रा: फवारणीद्वारे @75-80 ग्रॅम/पंप तसेच 1-5 किलो ठिबकद्वारे द्यावे (मातीच्या प्रकारानुसार, पीक आणि त्याच्या वाढीच्या टप्प्यावर आधारित प्रमाण वापरा)
  • वापरण्याची पद्धत: फवारणीद्वारे किंवा ठिबकमधून
  • प्रभावव्याप्ती: हे वनस्पतीची शाखीय वाढ करते तसेच , फुलांचे आणि फळांचे उत्पादन सुधारण्यास मदत करते.
  • सुसंगतता: बहुतेक विरघळणाऱ्या खतांमध्ये सुसंगत
  • प्रभावाचा कालावधी: 7 - 12 दिवस
  • पुनर्वापर करण्याची वारंवारीता: 3 - 4 वेळा पीक वाढीच्या टप्प्यावर 20 ते 25 दिवसांच्या अंतराने
  • पिकांना लागू: भाजीपाला पिके, फळ पिके, फुलांची पिके, तृणधान्ये, ऊस, कापूस, मसाले, तेलबिया व डाळी पिके अशा विस्तृत पिकांसाठी योग्य.
  • अतिरिक्त वर्णन (अधिक माहिती): शाखीय वाढ,वनस्पतीत होणारी वाढ, फळ विकासाचा टप्पा इ.वाढीसाठी हे सर्वात योग्य
  • विशेष टिप्पण्या: येथे पुरवलेली माहिती फक्त संदर्भासाठी आहे आणि संपूर्णपणे मातीचा प्रकार आणि हवामानाच्या स्थितीवर अवलंबून आहे. उत्पादनाच्या संपूर्ण तपशीलासाठी आणि वापराच्या निर्देशासाठी नेहेमी उत्पादनाची लेबले आणि त्याबरोबरचे पत्रक वाचा.