पिकाच्या प्रत्येक समस्येवर कृषी डॉक्टरांचा योग्य सल्ला
100% मूळ उत्पादन मोफत होम डिलिव्हरी
हवामानाच्या अचूक माहितीसह पीक नियोजन
कृषी विज्ञान व्हिडिओद्वारे शेतीचे अपडेट, आणि योजना
६० लाख शेतकऱ्यांचा AgroStar वर भरोसा
महत्वाचे गुणधर्म:
घटक
लोह इडीटीएच 6 %
प्रमाण
500 ग्रॅम /एकर
वापरण्याची पद्धत
मातीमध्ये मिसळा
परिणामकारकता
लोहाच्या कमतरतेवर उपचार म्हणून आणि हिरवी पाने कायम राखण्यासाठी.
मिसळण्यास सुसंगत
कोणत्याही औषधासोबत मिसळू नका तसेच फवारणी करू नये.
प्रभाव कालावधी
30 दिवस
पुनर्वापर आवश्यकता
1 वेळ
अतिरिक्त माहिती
झाडातील हरीतलवक कायम राखण्यासाठी आवश्यक.
टिप्पणी
येथे दिलेली माहिती फक्त संदर्भासाठी आहे. विशेषत: म्हणजे मातीचे प्रकार आणि वातावरणाच्या बदलावर अवलंबून असते. उत्पादनाची माहिती जाणून घेण्यासाठी व वापरण्यासाठी त्यावर लावलेले लेबल व पत्रकात दिलेल्या उत्पादनाचे पूर्ण तपशील व दिशादर्शक लक्षपूर्वक पाहा!