AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
ॲग्रोस्टार

NPK 0:25:26 + B - परफॉर्म 300 g

₹549₹1500
( 63% सूट )
प्रति युनिटचे मुल्यसर्व कर लागू
पिकाच्या प्रत्येक समस्येवर कृषी डॉक्टरांचा योग्य सल्ला
original product
100% मूळ उत्पादन मोफत होम डिलिव्हरी
weather information
हवामानाच्या अचूक माहितीसह पीक नियोजन
कृषी विज्ञान व्हिडिओद्वारे शेतीचे अपडेट, आणि योजना
valueKisaan
६० लाख शेतकऱ्यांचा AgroStar वर भरोसा
Get it on Google Play
कसे वापरायचे

महत्वाचे गुणधर्म:

घटक
● फॉस्फरस (P₂O₅): 25%, पोटॅशियम (K₂O): 26%, बोरॉन (B): 1%, कमी क्लोराईड प्रमाण
अतिरिक्त माहिती
परफॉर्म हे 100% पाण्यात विरघळणारे, कमी-क्लोराईड असणारे फॉस्फोरस व पोटॅशयुक्त खत आहे जे बोरॉनने समृद्ध आहे, हे पिकांना पानांवरून (फवारणी) किंवा पाण्यात मिसळून (ठिबक) दिल्यास लवकर शोषले जाते. यात सोडियम व कार्बोनेट नाही, त्यामुळे पिकांची सुरुवातीची वाढ चांगली होते, फुलधारणा व फलधारणा वाढते आणि उत्पादनाची गुणवत्ता सुधारते.
फायदे
● मुळे व रोपांची वाढ – जास्त फॉस्फरस (P) मुळे मुळांची वाढ जलद होते, ऊर्जा (ATP) तयार होते आणि रोप लवकर मजबूत उभं राहतं. ● फुले व फळधारणा – बोरॉनमुळे परागनलिकेची (pollen tube) वाढ चांगली होते, फलन नीट होतं आणि फळं गळून पडत नाहीत. ● ऊर्जा व अन्न वहन – पोटॅशियम (K) एंझाईम सक्रिय करतो, पाण्याचं संतुलन ठेवतो आणि पानांमध्ये तयार झालेलं अन्न झाडभर नीट पोहोचवतं. ● गुणवत्ता व साठवण – संतुलित PK + B मुळे फळांचा आकार, रंग, घनता व टिकवणक्षमता सुधारते.
वापरण्याची पद्धत
ठिबक, फवारणी आणि ड्रेंचिंग.
प्रमाण
● फवारणी : 300 ग्रॅम/एकर ● ठिबक: ३-५ ग्रॅम/प्रति लिटर पाणी ● ड्रेंचिंग : 1 किलो/एकर (माती/पीक अवस्थेच्या शिफारशींनुसार वापरा)
पिकांसाठी लागू
: सर्व पिके, विशेषतः फळे, भाजीपाला आणि बोरॉन-संवेदनशील प्रजाती.
विशेष टिप्पणी
येथे दिलेली माहिती केवळ संदर्भासाठी आहे. उत्पादनाच्या संपूर्ण तपशीलांसाठी आणि वापराच्या दिशानिर्देशांसाठी नेहमी उत्पादन लेबले आणि सोबतची पत्रके पहा. -पाऊच उघडल्यानंतर लगेच सेवन करा. थंड आणि कोरड्या ठिकाणी साठवा.
agrostar_promise