पेरणीचा हंगाम | जून-जुलै किंवा फेब्रुवारी |
पेरणीची पद्धत | टोबून |
पेरणीतील अंतर | दोन ओळींमधले अंतर 3-5 फुट; दोन रोपांमधील अंतर 1 फुट |
अतिरिक्त वर्णन (अधिक माहिती) | जास्त उत्पादन देणारी शाखाविरहित, गुळगुळीत, लांब आणि हिरव्या शेंगाची वाण |
पहिली तोडणी | 30-35 दिवस |
विशेष टिप्पण्या | येथे पुरवलेली माहिती फक्त संदर्भासाठी आहे आणि संपूर्णपणे मातीचा प्रकार आणि हवामानाच्या स्थितीवर अवलंबून आहे. उत्पादनाच्या संपूर्ण तपशीलासाठी आणि वापराच्या निर्देशासाठी नेहेमी उत्पादनाची लेबले आणि त्याबरोबरचे पत्रक वाचा. |
पेरणीची खोली | 1-2 सेमी |
खास वैशिष्ट्ये | गुजरात, मध्य प्रदेश, राजस्थान, पंजाब, हरियाना, उत्तराखंड, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, उत्तर प्रदेश, दिल्ली, बिहार, पश्चिम बंगाल राज्यात लागवडीसाठी शिफारस केली |