AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
अॅग्रोस्टार पोषण संरक्षण कोम्बो

MH कॉटन शॉर्ट किट (1 एकर) 2022

₹4299₹5570
( 23% सूट )
प्रति युनिटचे मुल्यसर्व कर लागू
पिकाच्या प्रत्येक समस्येवर कृषी डॉक्टरांचा योग्य सल्ला
original product
100% मूळ उत्पादन मोफत होम डिलिव्हरी
weather information
हवामानाच्या अचूक माहितीसह पीक नियोजन
कृषी विज्ञान व्हिडिओद्वारे शेतीचे अपडेट, आणि योजना
valueKisaan
६० लाख शेतकऱ्यांचा AgroStar वर भरोसा
Get it on Google Play

महत्वाचे गुणधर्म:

कॉम्बो मध्ये उपलब्ध उत्पादन
एजेटेट (एसीफेट 75% एसपी) 500 ग्रॅम X 1 युनिट मेंटो (इमिडाक्लोप्रिड 70% डब्ल्यूजी) 75 ग्रॅम X 1 युनिट नुट्रीप्रो ग्रेड 2 (मायक्रोन्यूट्रिएंट मिश्रण-MH) 250 ग्रॅम X 1 युनिट यूपीएल उलाला (फ्लोनिकामाईड 50 डब्ल्यूजी) 60 g X 1 युनिट यूपीएल उलाला (फ्लोनिकामाईड 50 डब्ल्यूजी) 30 g X 1 युनिट क्रूझर (थायमेथोक्सम 25% डब्ल्यूजी) 100 ग्रॅम X 1 युनिट झिंक्स (झिंक ऑक्साइड सस्पेंशन 39.5% एससी) 250 मिली X 1 युनिट मल्टीप्लेक्स पुष्टी चेलेटेड (कॅल्शियम 10% ईडीटीए) 100 ग्रॅम X 1 युनिट न्यूट्रीप्रो (डाय-सोडियम ऑक्टाबोरेट टेट्राहायड्रेट -बोरॉन 20%) 500 ग्रॅम X 1 युनिट होल्ड ऑन (अल्फा नॅफथिल एसिटिक ऍसिड 4.5% एसएल) 100 मिली X 1 युनिट हेलिओक्स (प्रोफेनोफॉस 40% + सायपरमेथ्रिन 4% इसी) 1 लिटर X 1 युनिट स्टेलर (जिबरेलिक ऍसिड ०.००1% एल) ५०० मिली X १ युनिट हेक्सा (हेक्साकोनाझोल 5% एससी) 250 मिली X 1 युनिट
अतिरिक्त माहिती
बोंडअळी,तुडतुडे, मावा ,फुलकिडे,पांढरी माशी, करपा,भुरी रोगाच्या नियंत्रित करण्यासाठी आम्ही तुमच्यासाठी एक विशेष उपचार तयार केला आहे, या उपचारामध्ये सहा कीटकनाशके, एक बुरशीनाशक आणि सहा पीक पोषक आहेत जे सर्व सूक्ष्म पोषक घटकांची कमतरता भरून काढण्यासाठी आणि निरोगी पिकांच्या वाढीसाठी मदत करते. फुलांची गळती रोखण्यासाठी, त्यात उपलब्ध झिंकची मात्रा सर्वाधिक असते. हरितलवक आणि कर्बोदकांच्या निर्मितीला मदत करते. हे ऑक्सीन्सच्या निर्मितीलाही प्रोत्साहन देते, जे वाढीचे नियमन आणि खोडाची वाढ होण्यास मदत करते. उत्पादनात वाढ करते व गुणवत्ता वाढवते आणि कापूस पिकाची निरोगी वाढ करते.
पिकांसाठी लागू
कपाशी
परिणामकारकता
अॅजेटेट:बोंडअळी, मावा, तुडतुडे ;मेंटो: मावा, तुडतुडे,फुलकिडे; नुट्रीप्रो ग्रेड 2: सर्व सूक्ष्म पोषक घटकांची कमतरता भरून काढण्यासाठी आणि निरोगी वाढीसाठी.; युपीएल उलाला :मावा, तुडतुडे,फुलकिडे;क्रुझर:मावा, तुडतुडे,फुलकिडे,पांढरी माशी ;झिंक्स: यामध्ये उपलब्ध Zn चे सर्वाधिक प्रमाण आहे. क्लोरोफिल आणि कार्बोहायड्रेटच्या निर्मितीला मदत करते. हे ऑक्सीन्सच्या निर्मितीला प्रोत्साहन देते, ज्यामुळे वाढ नियमन आणि खोडाची वाढ होण्यास मदत होते.; मल्टीप्लेक्स पुष्टी चेलेटेड (कॅल्शियम): पेशींभित्तिका मजबूत करण्यास मदत करते. तसेच कॅल्शियमच्या कमतरतेमुळे होणारे अनेक रोग टाळण्यास मदत होते. ;न्यूट्रीप्रो (बोरॉन): बोरॉनच्या कमतरतेवर उपचार करण्यासाठी आणि फळे व फुलगळ थांबवते. आणि फळे तडे जाण्यापासून रोखण्यासाठी मदत.;होल्ड ऑन:फुल ,कळ्या यांची गळती थांबवते;हेलिओक्स:बोलवॉर्म कॉम्प्लेक्स;स्टेलर:उत्पादनाची मात्रा आणि गुणवत्ता वाढवते;हेक्झा: करपा, भुरी
वापरण्याची पद्धत
फवारणी
प्रमाण
अॅजेटेट:30 ग्रॅम/पंप;मेंटो:7 ग्रॅम/पंप;न्यूट्रीप्रो ग्रेड 2: 20 ग्रॅम/पंप;यूपीएल उलाला:8 ग्रॅम/पंप;क्रुझर:8 ग्रॅम/पंप;झिंक्स: 20 मिली/पंप; मल्टीप्लेक्स पुष्टी चेलेटेड :15 ग्रॅम/पंप ;झिंक्स:20 मिली/पंप;मल्टीप्लेक्स पुष्टी चेलेटेड कॅल्शियम: 15 ग्रॅम/पंप;न्यूट्रीप्रो (बोरॉन): 15ग्रॅम/पंप;होल्ड ऑन: 4 मिली/पंप;हेलिओक्स: 3०मिली/पंप ;स्टेलर:30 मिली/पंप;हेक्सा:30 मिली/पंप
घटक
अॅजेटेट (अॅसीफेट 75% एसपी; मेंटो (इमिडाक्लोप्रिड 70% डब्ल्यूजी;नुट्रीप्रो ग्रेड 2:जस्त 3%, लोह 2.5%, मँगेनीज 1%, कोबाल्ट%, बोरॉन 0.5 %, मोलिब्डेनियम 0.1%; उलाला:फ्लोनिकामाईड 50 डब्ल्यूजी;क्रूझर (थायमेथोक्सम 25% डब्ल्यूजी;झिंक्स:झिंक ऑक्साइड सस्पेंशन 39.5% एससी;मल्टीप्लेक्स पुष्टी चेलेटेड:कॅल्शियम 10% ईडीटीए;न्यूट्रीप्रो डाय-सोडियम ऑक्टाबोरेट टेट्राहायड्रेट: बोरॉन 20%;होल्ड ऑन:अल्फा नॅफथिल एसिटिक ऍसिड 4.5% एसएल हेलिओक्स:प्रोफेनोफॉस 40% + सायपरमेथ्रिन 4% इसी;स्टेलर:जिबरेलिक ऍसिड ०.००1% एल;हेक्सा:हेक्साकोनाझोल 5% एससी
agrostar_promise