पिकाच्या प्रत्येक समस्येवर कृषी डॉक्टरांचा योग्य सल्ला
100% मूळ उत्पादन मोफत होम डिलिव्हरी
हवामानाच्या अचूक माहितीसह पीक नियोजन
कृषी विज्ञान व्हिडिओद्वारे शेतीचे अपडेट, आणि योजना
६० लाख शेतकऱ्यांचा AgroStar वर भरोसा
महत्वाचे गुणधर्म:
कॉम्बो मध्ये उपलब्ध उत्पादन
संचार (जैव-समृद्ध सेंद्रिय खत) 5 किलो X 1 युनिट,
महाराझा (मायकोरायझल बायोफर्टिलायझर) 4 किलो X 1 युनिट,
पावर जेल (सेंद्रिय वनस्पती पोषक) 500 ग्रॅम X 1 युनिट,
शुगरकेन स्पेशल (बायोस्टिम्युलंट) 500 ग्रॅम X 1 युनिट,
भूमिका (ऑरगॅनिक प्लांट विटालायझर) 4 किलो पाउच X 1 युनिट
घटक
संचार (जैव-समृद्ध सेंद्रिय खत),
महाराझा (मायकोरायझल बायोफर्टिलायझर),
पावर जेल (सेंद्रिय वनस्पती पोषक),
शुगरकेन स्पेशल (बायोस्टिम्युलंट),
भूमिका (सेंद्रिय वनस्पती विटालायझर)
प्रमाण
संचार - 5 किलो प्रति एकर,
महाराजा - 4 किलो प्रति एकर,
पावर जेल - 500 ग्रॅम प्रति एकर,
शुगरकेन स्पेशल - 500 ग्रॅम प्रति एकर,
भूमिका - ४ किलो प्रति एकर
परिणामकारकता
वनस्पतींमधील सूक्ष्मजीव क्रियांना सुधारते, पिकातील पांढऱ्या मुळांचा विकास, पिकांची योग्य वाढ आणि विकास , मातीतील पोषक तत्वांची उपलब्धता वाढवते.
पिकांसाठी लागू
ऊस पीक
विशेष टिप्पणी
येथे दिलेली माहिती केवळ संदर्भासाठी आहे आणि ती केवळ मातीचा प्रकार आणि हवामान परिस्थितीवर अवलंबून आहे. उत्पादनाच्या संपूर्ण तपशीलांसाठी आणि वापराच्या दिशानिर्देशांसाठी नेहमी उत्पादन लेबले आणि सोबतची पत्रके पहा.