AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
अॅग्रोस्टार पोषण संरक्षण कोम्बो
5 शेतकरी

आले हळद फवारणी किट 1 एकर

₹1189₹1623
( 27% सूट )
प्रति युनिटचे मुल्यसर्व कर लागू
पिकाच्या प्रत्येक समस्येवर कृषी डॉक्टरांचा योग्य सल्ला
original product
100% मूळ उत्पादन मोफत होम डिलिव्हरी
weather information
हवामानाच्या अचूक माहितीसह पीक नियोजन
कृषी विज्ञान व्हिडिओद्वारे शेतीचे अपडेट, आणि योजना
valueKisaan
६० लाख शेतकऱ्यांचा AgroStar वर भरोसा
Get it on Google Play

महत्वाचे गुणधर्म:

कॉम्बो मध्ये उपलब्ध उत्पादन
मँडोझ (मॅन्कोझेब 63% + कार्बेन्डाझिम 12% डब्ल्यूपी) 500 ग्रॅम X 1 अरेक्स 505 (क्लोरपायरीफॉस 50% + सायपरमेथ्रिन 5% ईसी) 500 मिली X 1 कासू-बी (कासुगामासीन 3% एसएल) 250 मिली X 1 पॉवर जेल 500 ग्रॅम X 1
अतिरिक्त माहिती
आम्ही तुमच्यासाठी अँथ्रॅक्नोस, केवडा, पानावरील डाग,मर, लीफ ब्लॉच, राइझोम रॉट, वाळवी, फुलकिडे, शूट बोरर,पाने गुंडाळणे यांना नियंत्रित करण्यासाठी एक विशेष उपचार तयार केले आहे या उपचारात एक कीटकनाशक, दोन बुरशीनाशक आणि पिकाची निरोगी वाढ करण्यास मदत करते.
पिकांसाठी लागू
आले ,हळद
परिणामकारकता
मँडोझ: अँथ्रॅक्नोस, केवडा, पानावरील डाग , मर, लीफ ब्लॉच, राइझोम रॉट ;अरेक्स 505:वाळवी, फुलकिडे, शूट बोरर,पाने गुंडाळणे;कासू-बी : करपा; पॉवर जेल: वनस्पतींची वाढ करण्यासाठी
वापरण्याची पद्धत
फवारणी
प्रमाण
मँडोझ: 30 ग्रॅम/पंप; अरेक्स 505: 30 मिली/पंप; कासू-बी: 25-30 मिली/पंप; पॉवर जेल: 25-30 ग्रॅम/पंप
घटक
मँडोझ : मॅन्कोझेब 63% + कार्बेन्डाझिम 12% डब्ल्यूपी; अरेक्स 505: क्लोरपायरीफॉस 50% + सायपरमेथ्रिन 5% ईसी ;कासू-बी: कासुगामासीन 3% एसएल ;पॉवर जेल: ह्युमिकअॅसिड 20%, फुल्विक अॅसिड 10%, समुद्री अर्क 5%
agrostar_promise