AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
अॅग्रोस्टार पोषण संरक्षण कोम्बो

एमएच तूर-(फ्रूट सेटिंग + लार्वा कंट्रोल कॉम्बो 2 ) 2022

₹1649₹2076
( 21% सूट )
प्रति युनिटचे मुल्यसर्व कर लागू
पिकाच्या प्रत्येक समस्येवर कृषी डॉक्टरांचा योग्य सल्ला
original product
100% मूळ उत्पादन मोफत होम डिलिव्हरी
weather information
हवामानाच्या अचूक माहितीसह पीक नियोजन
कृषी विज्ञान व्हिडिओद्वारे शेतीचे अपडेट, आणि योजना
valueKisaan
६० लाख शेतकऱ्यांचा AgroStar वर भरोसा
Get it on Google Play

महत्वाचे गुणधर्म:

कॉम्बो मध्ये उपलब्ध उत्पादन
स्टेलर (जिबरेलिक ऍसिड 0.001% एल) 500 मिली X 1 युनिट बायर फेनोस क्विक (फ्लुबेन्डियामाइड 90 + डेल्टामेथ्रिन 60 SC 8.33% w/w + 5.56% w/w) 250 मिली X 1 युनिट न्यूट्री प्रो ग्रेड 2 (मायक्रोन्यूट्रिएंट मिश्रण-एमएच) 250 ग्रॅम X 1 युनिट"
अतिरिक्त माहिती
बीटल फ्रूट फ्लाय,शेंगा पोखरणारी अळी नियंत्रित करण्यासाठी आम्ही तुमच्यासाठी एक विशेष उपचार तयार केला आहे या उपचारामध्ये एक कीटकनाशक आणि दोन पीक पोषण आहे जे उपयुक्त आहे जे उत्पादनाची मात्रा आणि गुणवत्ता वाढवते आणि सर्व सूक्ष्म पोषक घटकांची कमतरता भरून काढते आणि पिकांना निरोगी ठेवते.
पिकांना लागू
तूर
प्रभावव्याप्ती
स्टेलर:उत्पादनाची मात्रा आणि गुणवत्ता वाढवते;स्टेलर:उत्पादनाची मात्रा आणि गुणवत्ता वाढवते; फेनोस क्विक:, बीटल फ्रूट फ्लाय,शेंगा पोखरणारी अळी ;न्यूट्रीप्रो ग्रेड 2: सर्व सूक्ष्म पोषक घटकांची कमतरता भरून काढण्यासाठी आणि निरोगी वाढीसाठी
वापरण्याची पद्धत
फवारणी
मात्रा
स्टेलर: 30 मिली/पंप; फेनोस क्विक: 10 मिली/पंप;न्यूट्रीप्रो ग्रेड 2:20 ग्रॅम/पंप
रासायनिक रचना
स्टेलर:जिबरेलिक ऍसिड0.001% एल;बायर फेनोस क्विक :फ्लुबेन्डियामाइड 90 + डेल्टामेथ्रिन 60 एससी (8.33% डब्ल्यू/डब्ल्यू + 5.56% डब्ल्यू/डब्ल्यू;;न्युट्रीप्रो ग्रेड 2:जस्त 3%, लोह 2.5%, मँगेनीज 1%, कोबाल्ट%1%, बोरॉन 0.5 %, मोलिब्डेनियम 0.1%
agrostar_promise