न्युट्रीबिल्ड चिलेटेड झिंक इडीटीए 12 % (500 ग्रॅम)
ब्रॅण्ड: रॅक्कोलटो
₹510₹565

रेटिंग

4.6
60
11
6
1
2

महत्वाचे गुणधर्म:

  • रासायनिक रचना: जस्त इडीटीए 12%
  • मात्रा: 15 ग्रॅम/पंप किंवा 500 ग्रॅम/एकर ठिबकद्वारे
  • वापरण्याची पद्धत: फवारणी व ड्रीपद्वारे
  • प्रभावव्याप्ती: झिंकच्या कमतरतेवर आणि हिरवेपणा टिकवण्यासाठी.
  • सुसंगतता: बहुतेक सर्व कीडनाशकांशी सुसंगत.
  • प्रभावाचा कालावधी: 15 दिवस
  • पुनर्वापर करण्याची वारंवारीता: 1 वेळ
  • पिकांना लागू: सर्व पिके
  • अतिरिक्त वर्णन (अधिक माहिती): फुलोत्पादन, फलधारणा आणि बीजधारणा ह्यासाठी जस्त महत्त्वाचे कार्य करते.
  • विशेष टिप्पण्या: येथे दिलेली माहिती फक्त संदर्भासाठी आहे. विशेषत: म्हणजे मातीचे प्रकार आणि वातावरणाच्या बदलावर अवलंबून असते. उत्पादनाची माहिती जाणून घेण्यासाठी व वापरण्यासाठी त्यावर लावलेले लेबल व पत्रकात दिलेल्या उत्पादनाचे पूर्ण तपशील व दिशादर्शक लक्षपूर्वक पाहा!
संबंधित इतर उत्पादने