चिलेटेड लोह इडीटीए 12 % (250 ग्रॅम)
ब्रॅण्ड: रॅक्कोलटो
₹265₹320

रेटिंग

4.4
81
15
9
6
5

महत्वाचे गुणधर्म:

  • रासायनिक रचना: लोह इडीटीए 12%
  • मात्रा: 15 ग्रॅम/पंप किंवा 150 ग्रॅम/एकर
  • वापरण्याची पद्धत: फवारणी
  • प्रभावव्याप्ती: लोहाच्या कमतरता आणि हिरवेपणा टिकवून ठेवते.
  • सुसंगतता: बहुतेक सर्व कीडनाशकांशी सुसंगत.
  • प्रभावाचा कालावधी: 15 दिवस
  • पुनर्वापर करण्याची वारंवारीता: 1 वेळ
  • अतिरिक्त वर्णन (अधिक माहिती): झाडातील हरीतलवक कायम राखण्यासाठी आवश्यक.
  • विशेष टिप्पण्या: येथे दिलेली माहिती फक्त संदर्भासाठी आहे. उत्पादनाची माहिती जाणून घेण्यासाठी व वापरण्यासाठी त्यावर लावलेले लेबल व पत्रकात दिलेल्या उत्पादनाचे पूर्ण तपशील व दिशादर्शक लक्षपूर्वक पाहा!
संबंधित इतर उत्पादने