आपली रिक्वेस्ट यशस्वीरीत्या पाठविण्यात आली आहे.
मॉक्झीमेट (300 ग्रॅम)
0 gm
ब्रॅण्ड: इंडोफील
400432
महत्वाचे गुणधर्म:
  • रासायनिक रचना: सायमोक्झॅनिल 8% + मँकोझेब 64% डब्ल्यूपी
  • मात्रा: 600 ग्रॅम /एकर
  • वापरण्याची पद्धत: फवारणी
  • प्रभावव्याप्ती: केवडा आणि उशिराचा करपा यांच्या नियंत्रणासाठी
  • सुसंगतता: नेहेमी वापरल्या जाणाऱ्या कीटकनाशकांशी सुसंगत. लाईम सल्फर आणि बोर्डो मिश्रण किंवा अल्कली द्रावणे यांच्याशी सुसंगत नाही.
  • प्रभावाचा कालावधी: 10 दिवस
  • पुनर्वापर करण्याची वारंवारीता: किडींचा प्रादुर्भाव किंवा रोगाच्या तीव्रतेवर अवलंबून असते
  • पिकांना लागू: द्राक्षे,बटाटा,टोमॅटो आणि काकडी
  • अतिरिक्त वर्णन (अधिक माहिती): इतर रोगाविरुद्ध सुद्धा थोडे परिणामकारक स्पर्श आणि स्थानिक आंतरप्रवाही दोन्ही प्रकारच्या क्रिया
X
अ‍ॅग्रोस्टारची निवड केल्याबद्दल धन्यवाद!
कृपया आपला नंबर द्या. आमचे प्रतिनिधी आपल्याला कॉल करून आपली ऑर्डर निश्चित करतील.
मोबाईल नंबर*
पूर्ण नाव
‘सबमिट’ वर क्लिक करून आपण आपली माहिती अ‍ॅग्रोस्टारला पाठविण्यास सहमती दिली आहे. जी लागू कायद्यानुसार याचा वापर करू शकतात.अॅग्रोस्टार अटी व नियम
अ‍ॅग्रोस्टावरून उत्पादने खरेदी करण्याची दुसरी पद्धत
आमचे अ‍ॅप डाउनलोड करा
आम्हाला मिस कॉल द्या
मिस कॉल