आपली रिक्वेस्ट यशस्वीरीत्या पाठविण्यात आली आहे.
इंडोफील झेड-78 (झायनेब) 500 ग्रॅम
0 gm
ब्रॅण्ड: इंडोफील
320340
महत्वाचे गुणधर्म:
  • रासायनिक रचना: झायनेब 75% डब्ल्यूपी
  • मात्रा: 600-800 ग्रॅम /एकर
  • वापरण्याची पद्धत: फवारणी
  • प्रभावव्याप्ती: मोठी प्रभावव्याप्ती असलेले विविध प्रकारच्या बुरश्यांवर प्रभावी बुरशीनाशक, अनेक रोगांचे प्रभावी क्रियेने नियंत्रण करते.
  • सुसंगतता: अल्कली पदार्थे सोडून, बहुसंख्य कीटकनाशकांशी सुसंगत.
  • प्रभावाचा कालावधी: 8-10 दिवस
  • पुनर्वापर करण्याची वारंवारीता: किडींचा प्रादुर्भाव किंवा रोगाच्या तीव्रतेवर अवलंबून असते
  • पिकांना लागू: ज्वारी, भात, गहू, मका, रागी, तंबाखू, कांदा, बटाटा, टोमॅटो, मिरची, वांगी, वेल वर्गीय वनस्पती, फ्लॉवर, जिरे, सफरचंद, साइट्रस, चेरी, द्राक्षे, पेरू
  • अतिरिक्त वर्णन (अधिक माहिती): हे एक वैशिष्ट्यपूर्ण बुरशीनाशक आहे आणि अनेक रोगांच्या नियंत्रणाबरोबरच जस्त अन्नद्रव्य सुद्धा पुरवते.
X
अ‍ॅग्रोस्टारची निवड केल्याबद्दल धन्यवाद!
कृपया आपला नंबर द्या. आमचे प्रतिनिधी आपल्याला कॉल करून आपली ऑर्डर निश्चित करतील.
मोबाईल नंबर*
पूर्ण नाव
‘सबमिट’ वर क्लिक करून आपण आपली माहिती अ‍ॅग्रोस्टारला पाठविण्यास सहमती दिली आहे. जी लागू कायद्यानुसार याचा वापर करू शकतात.अॅग्रोस्टार अटी व नियम
अ‍ॅग्रोस्टावरून उत्पादने खरेदी करण्याची दुसरी पद्धत
आमचे अ‍ॅप डाउनलोड करा
आम्हाला मिस कॉल द्या
मिस कॉल