मोठी प्रभावव्याप्ती असलेले ,नेहेमी आढळणाऱ्या तणांच्या विस्तृत तण नियंत्रणासाठी टाकीत मिश्रण करून वापरले जाणारे.
पुनर्वापर आवश्यकता
किडींचा प्रादुर्भाव किंवा रोगाच्या तीव्रतेवर अवलंबून असते
अतिरिक्त माहिती
मजबूत संपर्क क्रिया आणि बराच काळ राहणारा प्रभाव.
विशेष टिप्पणी
येथे दिलेली माहिती फक्त संदर्भासाठी आहे. उत्पादनाची माहिती जाणून घेण्यासाठी व वापरण्यासाठी त्यावर लावलेले लेबल व पत्रकात दिलेल्या उत्पादनाचे पूर्ण तपशील व दिशादर्शक लक्षपूर्वक पाहा!
पिकाची अवस्था
कांदा रोपवाटिकेत :- बियाणांच्या लागवडीनंतर १५-२५ दिवसांमध्ये @१०-१२ मिली प्रति पंप
मुख्य पिकात :- पुर्नलागवड झाल्यापासून १५ दिवसांपर्यंत फवारणी करू शकता.
महत्वाची सूचना
तणनाशकांचे परिणाम वाढवण्यासाठी व तण नियंत्रणासाठी स्टिकरचा वापर करावा तसेच स्वच्छ सूर्यप्रकाश आणि वापसा स्थिती आवश्यक आहे.