पिकाच्या प्रत्येक समस्येवर कृषी डॉक्टरांचा योग्य सल्ला
100% मूळ उत्पादन मोफत होम डिलिव्हरी
हवामानाच्या अचूक माहितीसह पीक नियोजन
कृषी विज्ञान व्हिडिओद्वारे शेतीचे अपडेट, आणि योजना
६० लाख शेतकऱ्यांचा AgroStar वर भरोसा
कसे वापरायचे
रेटिंग
4.3
56
13
7
2
6
महत्वाचे गुणधर्म:
रासायनिक रचना
स्पिनेटोराम 11.7% एससी
मात्रा
कापूस, सोयाबीन, मिरची -160-200 मिली / एकर
वापरण्याची पद्धत
फवारणी
प्रभावव्याप्ती
फुलकिड्यांच्या सारख्या रसशोषक किडी, तंबाखू अळी सारख्या अळी किडी, ठिपकेदार बोंडअळी
सुसंगतता
स्टीकिंग एजंटशी सुसंगत
प्रभावाचा कालावधी
10 दिवस
पुनर्वापर करण्याची वारंवारीता
किडींचा प्रादुर्भाव किंवा रोगाच्या तीव्रतेवर अवलंबून असते, अधिक माहितीसाठी ‘Need expert help’ या बटना वर क्लिक करा!
पिकांना लागू
कापूस, सोयाबिन, मिरची
अतिरिक्त वर्णन
क्रियेचा प्रकार पोटातून आणि संपर्क क्रिया आहे. मित्र किटकांसाठी हानिकारक नाही.
विशेष टिप्पण्या
येथे दिलेली माहिती फक्त संदर्भासाठी आहे. उत्पादनाची माहिती जाणून घेण्यासाठी व वापरण्यासाठी त्यावर लावलेले लेबल व पत्रकात दिलेल्या उत्पादनाचे पूर्ण तपशील व दिशादर्शक लक्षपूर्वक पाहा!