AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
अॅग्रोस्टार पोषण संरक्षण कोम्बो

एमएच कॉटन स्प्रे कॉम्बो (1 एकर) 2022

₹1817₹2890
( 37% सूट )
प्रति युनिटचे मुल्यसर्व कर लागू
पिकाच्या प्रत्येक समस्येवर कृषी डॉक्टरांचा योग्य सल्ला
original product
100% मूळ उत्पादन मोफत होम डिलिव्हरी
weather information
हवामानाच्या अचूक माहितीसह पीक नियोजन
कृषी विज्ञान व्हिडिओद्वारे शेतीचे अपडेट, आणि योजना
valueKisaan
६० लाख शेतकऱ्यांचा AgroStar वर भरोसा
Get it on Google Play

महत्वाचे गुणधर्म:

कॉम्बो मध्ये उपलब्ध उत्पादन
हेलिओक्स (प्रोफेनोफॉस 40% + सायपरमेथ्रिन 4% EC) 500 मिली X 1 युनिट अॅडोनिक्स (पायरीप्रॉक्सीफेन 5% + डायफेंथियुरॉन 25% एसई) 500 मिली X 1 युनिट स्टेलर (जिबरेलिक ऍसिड 0.001% एल) 500 मिली X 1 युनिट
अतिरिक्त माहिती
बोंडअळी फुलकिडे,तुडतुडे,मावा,पांढरी माशी यांच्या नियंत्रणासाठी आम्ही तुमच्यासाठी एक विशेष उपचार तयार केले आहेत, या उपचारामध्ये दोन कीटकनाशके आणि एक पीक पोषक आहे जे पिकाचे उत्पादन आणि गुणवत्ता तसेच कापूस पिकाची निरोगी वाढ करते.
पिकांसाठी लागू
कापूस
परिणामकारकता
हेलिओक्स:बोलवर्म कॉम्प्लेक्स;अॅड़ॉनिक्स :फुलकिडे,तुडतुडे,मावा,पांढरी माशी ;स्टेलर:उत्पादन आणि गुणवत्ता वाढवते
वापरण्याची पद्धत
फवारणी
प्रमाण
हेलिओक्स: 30 मिली/पंप; अॅडोनिक्स: 30 मिली/पंप; स्टेलर: 30 मिली/पंप
घटक
हेलिओक्स:प्रोफेनोफॉस 40% + सायपरमेथ्रिन 4% EC; अॅडोनिक्स: पायरीप्रॉक्सीफेन 5% + डायफेंथियुरॉन 25% SE;स्टेलर: जिबरेलिक ऍसिड ०.००1% एल
agrostar_promise