Maharashtra
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
एफएमसी
103 शेतकरी
कोराजन (रेनॉक्सीपीर) 10 मिली
₹199
₹220
( 10% सूट )
प्रति युनिटचे मुल्य
सर्व कर लागू
पिकाच्या प्रत्येक समस्येवर कृषी डॉक्टरांचा योग्य सल्ला
100% मूळ उत्पादन मोफत होम डिलिव्हरी
हवामानाच्या अचूक माहितीसह पीक नियोजन
कृषी विज्ञान व्हिडिओद्वारे शेतीचे अपडेट, आणि योजना
६० लाख शेतकऱ्यांचा AgroStar वर भरोसा
कसे वापरायचे
प्रशंसापत्र
रेटिंग
4.2
5
★
69
4
★
11
3
★
8
2
★
5
1
★
10
महत्वाचे गुणधर्म:
रासायनिक रचना
क्लोरँट्रेनिलीप्रोल 18.5% एससी
मात्रा
भात ,कोबी, कापूस, टोमॅटो, मिरची, तूर, सोयाबीन, हरभरा: 60 मिली / एकर; ऊस: वाळवी 200-250 मिली / एकर, लवकर शूट बोरर, टॉप बोरर 150 मिली / एकर; वांगे: 80 मिली / एकर; उडद: 40 मिली / एकर, कारले: 40-50 मिली / एकर. भेंडी: 50 एकर / एकर
वापरण्याची पद्धत
फवारणी
प्रभावव्याप्ती
तांदूळ: स्टेम बोरर, लीफ फोल्डर; कोबी: डायमंड बॅक मॉथ ; कापूस: अमेरिकन बॉलवर्म, स्पॉट्ट बॉलवर्म, टोबॅको कॅटरपिलर; ऊस: दीमक, शूट बोरर, टॉप बोरर; टोमॅटो: फळांचा बोरर; मिरची: फळ पोखरणारी अळी ; वांगे: शुट अँड फ्रूट बोरर; तूर: पॉड बोरर; सोयाबीन: ग्रीन सेमी लूपर, स्टेम फ्लाय, गर्डल बीटल; हरभरा: पॉड बोरर्स; उडद: पॉड बोरर्स; कारले: फळ पोखरणारी अळी आणि सुरवंट; भेंडी : फळ पोखरणारी अळी
सुसंगतता
इतर कोणत्याही रासायनात मिसळू नये
प्रभावाचा कालावधी
15-20 दिवस
पुनर्वापर करण्याची वारंवारीता
किडींचा प्रादुर्भाव किंवा रोगाच्या तीव्रतेवर अवलंबून असते
पिकांना लागू
भात, कोबी, कापूस, टोमॅटो, मिरची,तूर , सोयाबीन,हरभरा, ऊस, वांगी, उडद, मिरची, भेंडी
अतिरिक्त वर्णन
कीड व्यवस्थापनासाठी उत्कृष्ट उपाय
विशेष टिप्पण्या
येथे दिलेली माहिती फक्त संदर्भासाठी आहे. उत्पादनाची माहिती जाणून घेण्यासाठी व वापरण्यासाठी त्यावर लावलेले लेबल व पत्रकात दिलेल्या उत्पादनाचे पूर्ण तपशील व दिशादर्शक लक्षपूर्वक पाहा!
संबंधित इतर उत्पादने
रॅपीजेन (क्लोरॅन्ट्रानिलिप्रोल 18.5% एससी) 10 मि.ली
अमॅझ - एक्स (इमामेक्टिन बेन्झोएट ५% एसजी) १०० ग्रॅम
कॉन्स्टा (फिप्रोनील 40% + इमीडाक्लोप्रिड 40%) 100 ग्रॅम
हे उत्पादन सध्या महाराष्ट्र उपलब्ध नाही.
अॅग्रोस्टार अटी व नियम
|
रिटर्न आणि रिफंड
|
Corporate Website