AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
अॅग्रोस्टार पोषण संरक्षण कोम्बो

एमएच कोराजन -पीक बुस्टर कॉम्बो (2.5 एकर)

₹2229₹3080
( 28% सूट )
प्रति युनिटचे मुल्यसर्व कर लागू
पिकाच्या प्रत्येक समस्येवर कृषी डॉक्टरांचा योग्य सल्ला
original product
100% मूळ उत्पादन मोफत होम डिलिव्हरी
weather information
हवामानाच्या अचूक माहितीसह पीक नियोजन
कृषी विज्ञान व्हिडिओद्वारे शेतीचे अपडेट, आणि योजना
valueKisaan
६० लाख शेतकऱ्यांचा AgroStar वर भरोसा
Get it on Google Play

महत्वाचे गुणधर्म:

कॉम्बो मध्ये उपलब्ध उत्पादन
कोराजन:150 मिली X 1; पीक बूस्टर 250 मिली X 1
अतिरिक्त माहिती
डायमंड बॅक मॉथ, खोड कीड, लीफ फोल्डर,शेंडे व शेंग पोखरणारी अळी, सुरवंट,वाळवी, या किडींच्या नियंत्रणासाठी आम्ही तुमच्यासाठी एक विशेष ट्रीटमेंट विकसित केले आहे. या ट्रीटमेंट एक कीटकनाशक आणि एक पीक पोषण समाविष्ट आहे जे पिकाची निरोगी वाढ पिकांमध्ये उत्पादन आणि लवकर परिपक्वता वाढवते आणि पिके निरोगी ठेवते.
पिकांसाठी लागू
सोयाबीन
परिणामकारकता
कोराजन: डायमंड बॅक मॉथ, खोड कीड, लीफ फोल्डर, शेंडे व फळ पोखरणारी अळी, सुरवंट,वाळवी, घाटे अळी ;पीक बूस्टर: पिकांमध्ये उत्पादन आणि एकसमान आणि लवकर परिपक्वता वाढवण्यासाठी
वापरण्याची पद्धत
फवारणी
प्रमाण
कोरेजेन: 50-80 मिली/एकर; पीक बूस्टर: 30 मिली/पंप
घटक
कोराजन: क्लोरान्ट्रॅनिलिप्रोल 18.50% SC ; पीक बूस्टर: ट्रायकोन्टेनॉल 0.1% ईडब्ल्यू
agrostar_promise