अवतार (हेक्साकॉनेझोल 4 % + झायनेब 68%) 500 ग्रॅम
ब्रॅण्ड: इंडोफील
₹559₹560

रेटिंग

4.2
49
8
9
8
3

महत्वाचे गुणधर्म:

  • रासायनिक रचना: हेक्साकॉनेझोल 4 % + झायनेब 68%डब्ल्यूपी
  • मात्रा: भात (तांदूळ): 400-500 ग्रॅम / एकर; चहा: 250 ग्रॅम / एकर; सफरचंद: 25 ग्रॅम / 10 लिटर पाणी
  • वापरण्याची पद्धत: फवारणी
  • प्रभावव्याप्ती: भात (तांदूळ): शीत ब्लाइट, तपकिरी डाग, करपा, ग्रेन डिसकोलोरेशन; चहा: काळी कूज, राखाडी करपा; सफरचंद: स्कॅब , अकाली लीफ फॉल, अल्टेरानेरिया लीफ स्पॉट / ब्लाइट,भुरी, कोर रॉट.
  • सुसंगतता: अल्कली पदार्थे सोडून, बहुसंख्य कीटकनाशकांशी सुसंगत.
  • प्रभावाचा कालावधी: 10 दिवस
  • पुनर्वापर करण्याची वारंवारीता: किडींचा प्रादुर्भाव किंवा रोगाच्या तीव्रतेवर अवलंबून असते
  • पिकांना लागू: भात,चहा,सफरचंद
  • अतिरिक्त वर्णन (अधिक माहिती): हे एक वैशिष्ट्यपूर्ण बुरशीनाशक आहे आणि अनेक रोगांच्या नियंत्रणाबरोबरच जस्त अन्नद्रव्य सुद्धा पुरवते.
  • विशेष टिप्पण्या: येथे दिलेली माहिती फक्त संदर्भासाठी आहे. उत्पादनाची माहिती जाणून घेण्यासाठी व वापरण्यासाठी त्यावर लावलेले लेबल व पत्रकात दिलेल्या उत्पादनाचे पूर्ण तपशील व दिशादर्शक लक्षपूर्वक पाहा!
संबंधित इतर उत्पादने
युपीएल- उलाला - 500 ग्रॅम
₹4499₹6350
कॉन्फिडॉर सुपर (इमिडाक्लोप्रिड ३०.५% एससी) २५० मिली
₹1249₹1560
कॉन्स्टा (फिप्रोनील 40% + इमीडॅक्लोप्रिड 40%) 40 ग्रॅम
₹459₹620
टाटा टाकुमी (100 ग्रॅम)
₹775₹845
टाटा माणिक (250 ग्रॅम)
₹425₹560
अरेवा 25% डब्लूजी (थायमेथॉक्साम 25% डब्लूजी) 1 किग्रॅ
₹1099₹1601
कोरोमंडल ग्रोमोर 0-52-34 (1 किग्रॅ)
₹229₹280
सिजेंटा अलिका (थायोमेथॉक्झाम १२.६% + लॅम्डासायहॅलोथ्रीन ९.५ % झेड सी.) २०० मिली
₹585₹620
अवान्सर ग्लो (अझॉक्सीस्ट्रोबिन8.3%+एमझेडबी 66.7%डब्ल्यूजी) 300 ग्रॅम
₹465₹580
पावर जेल (वनस्पती पोषण) (500 ग्रॅम)
₹399₹650
स्टेलर (जिब्रेलीक ऍसिड 0.001%) 1 लीटर
₹480₹885
टाटा बहार (1000 मिली)
₹649₹1025
कोरोमंडल ग्रोमोर 19-19-19 (1 किग्रॅ)
₹139₹193
सुमिटोमो होशी जीए 0.001% 1 लीटर
₹650₹900
बेयर ओबेरॉन स्पायरोमेसीफेन 240 SC (22.9 % w/w) 100 मिली
₹500₹650
रॉकेट (प्रोफेनोफॉस 40% + सायपरमेथ्रीन 4% EC) 1000 मिली
₹799₹1220