AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
इंडोफील
65 शेतकरी

अवतार (हेक्साकॉनेझोल 4 % + झायनेब 68%) 250 ग्रॅम

₹289₹300
( 4% सूट )
प्रति युनिटचे मुल्यसर्व कर लागू
पिकाच्या प्रत्येक समस्येवर कृषी डॉक्टरांचा योग्य सल्ला
original product
100% मूळ उत्पादन मोफत होम डिलिव्हरी
weather information
हवामानाच्या अचूक माहितीसह पीक नियोजन
कृषी विज्ञान व्हिडिओद्वारे शेतीचे अपडेट, आणि योजना
valueKisaan
६० लाख शेतकऱ्यांचा AgroStar वर भरोसा
Get it on Google Play
कसे वापरायचे
प्रशंसापत्र

Free Home Deliveryरेटिंग

4.2
40
12
6
3
4

महत्वाचे गुणधर्म:

रासायनिक रचना
हेक्साकॉनेझोल 4 % + झायनेब 68%डब्ल्यूपी
मात्रा
भात (तांदूळ): 400-500 ग्रॅम / एकर; चहा: 250 ग्रॅम / एकर; सफरचंद: 25 ग्रॅम / 10 लिटर पाणी
वापरण्याची पद्धत
फवारणी
प्रभावव्याप्ती
भात (तांदूळ): शीत ब्लाइट, तपकिरी डाग, करपा, ग्रेन डिसकोलोरेशन; चहा: काळी कूज, राखाडी करपा; सफरचंद: स्कॅब , अकाली लीफ फॉल, अल्टेरानेरिया लीफ स्पॉट / ब्लाइट,भुरी, कोर रॉट.
सुसंगतता
अल्कली पदार्थे सोडून, बहुसंख्य कीटकनाशकांशी सुसंगत.
प्रभावाचा कालावधी
10 दिवस
पुनर्वापर करण्याची वारंवारीता
किडींचा प्रादुर्भाव किंवा रोगाच्या तीव्रतेवर अवलंबून असते
पिकांना लागू
भात,चहा,सफरचंद
अतिरिक्त वर्णन
हे एक वैशिष्ट्यपूर्ण बुरशीनाशक आहे आणि अनेक रोगांच्या नियंत्रणाबरोबरच जस्त अन्नद्रव्य सुद्धा पुरवते.
विशेष टिप्पणी
येथे दिलेली माहिती फक्त संदर्भासाठी आहे. उत्पादनाची माहिती जाणून घेण्यासाठी व वापरण्यासाठी त्यावर लावलेले लेबल व पत्रकात दिलेल्या उत्पादनाचे पूर्ण तपशील व दिशादर्शक लक्षपूर्वक पाहा!
संबंधित इतर उत्पादने
agrostar_promise